Rani Mukerji: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राणी मुखर्जीसोबत (Rani Mukerji) काम केले होते. ब्लॅकला (Black Movie) नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आणि सेलिब्रेशन करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमीं कडून उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. […]
Akshay Kumar Music Video: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. (Music Video) चाहत्यांना त्याचे चित्रपट खूप आवडतात आणि कलाकार देखील त्यांच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाहीत आणि वर्षभर अनेक चित्रपट करतात. सध्या हा अभिनेता कोणताही चित्रपट घेऊन आला नसून तर एक नवीन गाणे रिलीज झाले आहे. हा […]
Lata Mangeshkar Death Anniversary: स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. लतादीदी यांनी गायलेली हजारो गाणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. लतादीदी यांनी आपल्या कारकीर्दीत 36 भाषांमध्ये सुमारे 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मात्र, त्यांनी कधीही मोठ्या पडद्यावर स्वरबद्ध केलेले गाणं ऐकले नाही. म्हणून लता दीदींनी लग्न केले नाही? लता […]
Gypsy Movie Upcoming Soon: नुकतचं ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (Pune International Film Festival) मध्ये “जिप्सी” (Gypsy Movie) हा चित्रपट दाखविण्यात आला होता. (Marathi Movie) या चित्रपटातील “जोत्या’ नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणाऱ्या अवघ्या 7 वर्षाच्या कबीर खंदारे (Kabir Khandare) या बालकलाकराला “स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर” (Special Jury Mention Best […]
Horoscope Today 6 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या […]
Narendra Modi : आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था बघून खात्री पटली की त्यांनी बराच काळ तिथे (विरोधी पक्षात) बसण्याचा संकल्प केला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत […]
India first AI car : ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) या बिझनेस रियालिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये यवतमाळ (Yavatmal) येथील हर्षल महादेव नक्शने या तरुणाने आलिशान कार (AI car) सादर केली. लहानपणापासून कार बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने ‘एआय कार्स’ शार्क्ससमोर ठेवली. AI कार्स ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायड्रोजन आधारित वाहन तयार करणारी स्टार्टअप […]
Poonam Pandey Fake Death Stunt: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) ‘फेक डेथ’ स्टंटने बरीच चर्चा रंगली. प्रथम, पूनमच्या इंस्टाग्रामवरून (Instagram) ही बातमी शेअर करण्यात आली की पूनमने या जगाचा निरोप घेतला आहे, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला आहे. (Social media) या बातमीने संपूर्ण मनोरंजन उद्योगासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सर्व […]
Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, […]