- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था बघून खात्री पटली की त्यांनी बराच काळ तिथे (विरोधी पक्षात) बसण्याचा संकल्प केला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत […]
-
यवतमाळच्या तरुणाने बनवली देशातील पहिली ‘AI कार’; शार्क टँकच्या जजेसेंनी दिला अजब सल्ला
India first AI car : ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) या बिझनेस रियालिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये यवतमाळ (Yavatmal) येथील हर्षल महादेव नक्शने या तरुणाने आलिशान कार (AI car) सादर केली. लहानपणापासून कार बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने ‘एआय कार्स’ शार्क्ससमोर ठेवली. AI कार्स ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायड्रोजन आधारित वाहन तयार करणारी स्टार्टअप […]
-
Poonam Pandey: “आम्ही फक्त..” : पुनम पांडेच्या खोट्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिणारा ‘ब्रेन’ अखेर माध्यमांसमोर
Poonam Pandey Fake Death Stunt: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) ‘फेक डेथ’ स्टंटने बरीच चर्चा रंगली. प्रथम, पूनमच्या इंस्टाग्रामवरून (Instagram) ही बातमी शेअर करण्यात आली की पूनमने या जगाचा निरोप घेतला आहे, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला आहे. (Social media) या बातमीने संपूर्ण मनोरंजन उद्योगासह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सर्व […]
-
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात, नातेवाईकांनाही उमेदवारी
Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, […]
-
VD18 Teaser: वरुण धवनचा VD18चा धमाकेदार टीझर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
Baby John Teaser Released Out: वरूण धवनचा (Varun Dhawan) मोस्ट अवेटेड चित्रपट VD 18 चा टीझर (VD18 Movie) रिलीज झाला आहे. टीझरद्वारे, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे अनावरण केले आहे आणि वरुणचा फर्स्ट लुक आणि रिलीजची तारीख देखील जारी केली आहे. (VD18 Teaser) वरुणचे डोळे, त्याचा दृष्टीकोन आणि टीझरमधील ॲक्शन हे सूचित करते की, हे त्याचे आतापर्यंतचे […]
-
‘क्राईम अन् सस्पेन्स…”मर्डर मुबारक’चा धमाकेदार टीझर रिलीज! ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!
Murder Mubarak Teaser Release Date Announced: करिश्मा कपूर (Karisma Kapoor) पुन्हा एकदा तिची दमदार अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी येत आहे. सोमवारी नेटफ्लिक्स (Netflix) इंडियाने टीझरसह ‘मर्डर मुबारक’ची (Murder Mubarak Movie) रिलीज डेट जाहीर केली. सारा अली खान (Sara Ali Khan), करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी, संजय कपूर, टिस्का चोप्रा, विजय वर्मा आणि सुहेल नय्यर यांच्या मुख्य भूमिका […]
-
IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत भारताचा शानदार विजय; बुमराह आणि जैस्वाल ठरले हिरो
IND Vs ENG : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने 9 विकेट […]
-
Rohit Saraf: रोहित सराफची राजस्थानच्या सांस्कृतिक समृद्धीची सफर पाहिलीत का?
Rohit Saraf : मिसमॅच्ड सीझन3 (Mismatched Season 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रोहित सराफने (Rohit Saraf ) या सीरिजचा पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. (Social media) चर्चेत असलेल्या या वेब सीरिज साठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं […]
-
Pragya Kapoor: चित्रपट निर्मात्या प्रग्या कपूर हिने लाँच केला इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड
Pragya Kapoor : निर्मात्या प्रग्या कपूर (Pragya Kapoor ) हिने अलीकडेच ह्युमन नेचर (Human Nature) हा कपड्याचा नवा ब्रँड (brand) लाँच केला आहे. हा फक्त कपड्याचा ब्रँड नसून टिकाऊ कपड्यांची ही अनोखी शक्कल आहे. (social media) एक साथ- द अर्थ फाऊंडेशनला सपोर्ट करण्यासाठी हा ब्रँड प्रग्या कपूरने लाँच केला आहे. प्रख्यात कलाकार- पर्यावरणवादी एलोडी ले […]
-
Shah Bano Case: 39 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार शाह बानो प्रकरण; “स्क्रिप्ट तयार आहे पण…”
Film On Shah Bano Case: शाह बानो बेगम प्रकरणावर (Film On Shah Bano Case) चित्रपट बनत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. लेखक आणि दिग्दर्शक सुपर्णा एस वर्मा (Suparna S Verma) हा चित्रपट बनवणार आहेत. याआधी ते द फॅमिली मॅन, राणा नायडू, द ट्रायल, दिल्लीचा सुलतान आणि मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा चित्रपट ‘सिर्फ एक […]










