Ncp Symbol And Party : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय अपेक्षित होता, कारण त्यांच्यावर दिल्लीतून दबाव होता, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास […]
Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे? अखिल भारतीय मराठा महासंघ भुजबळांना वाचवत असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय झाल्यानंतर जाट-गुर्जर पाटीदार समाजाने पुन्हा एकदा आरक्षणाची हाक दिली […]
Fighter Movie Gets Legal Notice: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फायटर’ (Fighter Movie) चित्रपटातील किसिंग सीनबाबत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो, असा आरोप लावला जात आहे, कारण हे दृश्य हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे. आसाम हवाई दलाचे अधिकारी सौम्य दीप दास यांनी सिद्धार्थ आनंदसह निर्मात्यांना ही […]
Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत […]
Sandeep Reddy Vanga: बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानला (Shah Rukh Khan) भेटण्याची प्रत्येकाला इच्छा असते. आपल्या अडीच दशकांच्या कारकिर्दीत या सुपरस्टारने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि चाहत्यांना प्रभावित केले आहे. शाहरुख खानने 2023 मध्ये शानदार पुनरागमन केले आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाला त्याच्यासोबत चित्रपट बनवायचे आहेत. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga), ज्यांनी […]
Harda Factory Blast: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला, (Harda Factory Blast) यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (MP Blast) या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 घरे […]
TBMAUJ Advance Booking Day 1: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) खूप गाजत आहे. या स्टार्सची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. यासोबतच चित्रपटाच्या पहिल्या दिवसासाठी जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंगही केले जात आहे. पहिल्या दिवशी ॲडव्हान्स बुकिंगसह […]
Laal Salaam Trailer Released: चाहते ऐश्वर्या (Aishwarya) आणि थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतच्या (Rajinikanth) आगामी ‘लाल सलाम’ (Laal Salaam Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काल, चाहत्यांची उत्कंठा वाढवत, मोस्ट अवेटेड चित्रपटाचा (Laal Salaam Trailer) धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. विक्रांत आणि विष्णू विशाल यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत, तर सुपरस्टार रजनीकांत विस्तारित कॅमिओमध्ये […]
The Apollo Story: डॉ. प्रताप सी रेड्डी (Pratap C Reddy) यांच्या आरोग्यसेवेतील अतुलनीय योगदानाला समर्पित हा कार्यक्रम, आशा आणि उपचारांना समर्पित जीवन साजरे करण्याच्या उद्देशाने. द अपोलो स्टोरी (The Apollo Story) केवळ एक पुस्तक नाही तर अपोलो हॉस्पिटल्सच्या (Apollo Hospital) टप्पे पार करण्याचा हा भावनिक असा प्रवास आहे, जो विश्वास, आणि येऊ घातलेल्या वारशामुळे निर्माण […]