- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
घड्याळ अन् पक्ष अजितदादांना मिळताच अभिनेत्री तेजस्विनी पंडित सरसावली
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु तिने आता सामाजिक-राजकीय मुद्यांच्या भूमिकांवर हात घातला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) तिच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने […]
-
Top 5 Movie: ‘बर्लिन ते द बकिंगहॅम मर्डर्स’ 2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर
2024 Top 5 Thriller Movie : ॲक्शन आणि कॉमेडी अश्या विविध चित्रपटाची सगळयांना क्रेझ असते. 2024 मध्ये हे खास थ्रिलर्स आहेत, जे प्रेक्षकांचं वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणार आहेत. थ्रिलर चित्रपट त्याची गोष्ट, दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. उत्सुकता आणि उत्साह वाढवणारे हे चित्रपट कायम प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. जर तुम्ही 2024 मध्ये थ्रिलर-चित्रपट बघण्यासाठी उत्सुक […]
-
सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, चाहते फिदा..पाहा फोटो
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे 4000 भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन, बबिता जीने शेअर केली खास पोस्ट
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: असित मोदीचा (Asit Modi) तारक ‘मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा खूप लोकप्रिय शो आहे. हा शो 2008 पासून चाहत्यांचा मनोरंजन करत आहे. (TMKOC ) आता शोचे 4000 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. शोच्या निर्मात्यांनी त्यांना ‘हॅपीसोड्स’ असे नाव दिले आहे. शोचे 4000 भाग पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण […]
-
Ahaan Panday : अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! मोहित सुरीसोबत शेअर करणार स्क्रीन
Ahaan Panday To Debut in YRF: हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांच्या लॉन्चिंगच्या गरजेची चर्चा जोर धरत असताना, यशराज फिल्म्स या भारतातील सर्वात प्रिमियम प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख आदित्य चोप्रा (Aditya Chopra) एका नव्या टॅलेंटची ओळख करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच असे समोर आले होते की, YRF ने मोहित सुरीला एका तरुण प्रेमकथेसाठी साइन केले […]
-
गुरु अन् सईने रस्त्यावरच्या टपरीवर घेतला वडापावचा आस्वाद, PHOTO काढण्यासाठी उडाली झुंबड
Guru Randhawa Guru Randhawa Sai Manjrekar Mumbai Vadapav: गायक गुरु रंधावा (Guru Randhawa )आणि अभिनेत्री सई मांजरेकर (Sai Manjrekar ) यांच्या ‘कुछ खट्टा हो जाए’ या चित्रपटाच्या शूटिंग नंतरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Social media) चित्रपटातील हीर (गुरु रंधवा) आणि इरा (सई मांजरेकर) या पात्रांची केमिस्ट्री चित्रांमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या हे दोघे […]
-
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘फाइटर’; कुठे आणि कधी पाहाल?
Fighter OTT Release Date: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. हा एरियल ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या दमदार केमिस्ट्रीनेही चाहत्यांची […]
-
Lagna kallol Movie: मयुरी-सिद्धार्थ-भूषणचा ‘लग्नकल्लोळ’मधील ‘सनई संग’ गीत प्रदर्शित
Lagna kallol Sanai Sang Song Release: मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ (Lagna kallol Movie)या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Marathi Movie) ‘सनई संग’ (Sanai Sang Song) असे बोल असणारं हे गाणं लग्नसमारंभात प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. https://www.youtube.com/watch?v=tV02JAdMdII मयुरी आणि […]
-
Avdhoot Gupte: अवधूत गुप्ते यांच्या ‘दूर दूर’ गाण्याचा धमाकेदार टिझर रिलीज
Dur Dur Song Teaser: अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) यांच्या ‘विश्वामित्र’ (Vishvamitra Album) या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता ‘दूर दूर’ हे (Dur Dur Song Teaser) तिसरे बहारदार गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झाला आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या ‘दूर […]
-
Horoscope Today : ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!
Horoscope Today 7 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]










