CP Amitesh Kumar : दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे (Helmets Compulsory) कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वप्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले. पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण […]
Pune news : दोन दिवसांपासून गँगस्टर्स (Pune crime) आज अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने त्यांना बोलावण्यात आले होते. सोशल मीडिया, मोबाईल आणि त्यांच्या माहिती अपडेट करण्यात येत आहे. गुन्हेगारी आणि उदात्तीकरण करणे तसेच खंडणीच्या प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल, अशी समज देण्यात […]
Kiran Rao Aamir Khan: किरण राव (Kiran Rao) गेल्या 16 वर्षांपासून आमिर खानच्या (Aamir Khan) प्रॉडक्शन हाऊस ‘आमिर खान प्रोडक्शन’शी जोडली गेली आहे. लवकरच किरण तिच्या ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसच्या (box office) दुनियेत दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. वैयक्तिक आयुष्यात एकमेकांपासून वेगळे असूनही आमिर खान आणि किरण राव यांनी एकत्र […]
Hrithik Roshan: बॉलिवूड (Bollywood) स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकताच त्याचा फायटर (Fighter Movie)हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याच्या यशाचा अभिनेते खूप आनंद घेत आहेत. यासोबतच हृतिक रोशन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे देखील जोरदार चर्चेत आहे. फायटरपूर्वी हृतिक रोशन ‘वॉर’मध्ये (War Movie) दिसला होता. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफही (Tiger Shroff) मुख्य […]
Sujay Vikhe Patil Meet Amit Shah: खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन कांदा निर्यात (Onion export) बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या […]
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु तिने आता सामाजिक-राजकीय मुद्यांच्या भूमिकांवर हात घातला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) तिच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने […]
2024 Top 5 Thriller Movie : ॲक्शन आणि कॉमेडी अश्या विविध चित्रपटाची सगळयांना क्रेझ असते. 2024 मध्ये हे खास थ्रिलर्स आहेत, जे प्रेक्षकांचं वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणार आहेत. थ्रिलर चित्रपट त्याची गोष्ट, दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. उत्सुकता आणि उत्साह वाढवणारे हे चित्रपट कायम प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. जर तुम्ही 2024 मध्ये थ्रिलर-चित्रपट बघण्यासाठी उत्सुक […]
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: असित मोदीचा (Asit Modi) तारक ‘मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा खूप लोकप्रिय शो आहे. हा शो 2008 पासून चाहत्यांचा मनोरंजन करत आहे. (TMKOC ) आता शोचे 4000 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. शोच्या निर्मात्यांनी त्यांना ‘हॅपीसोड्स’ असे नाव दिले आहे. शोचे 4000 भाग पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण […]