Mahadev Jankar on Ulhasnagar Firing Case : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये (Ulhasnagar police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागले आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज […]
Sandeep Vanga Reddy: चित्रपट निर्माते संदीप वंगा रेड्डी (Sandeep Vanga Reddy) त्यांच्या ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड खळबळ उडवून दिली. रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) या चित्रपटात काम केल्यानंतर संदीप वंगा रेड्डी यांनी आता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. […]
Loop Lapta Movie: ताहिर राज भसीन याच्या ‘लूप लपेटा’ ( Looop Lapeta Movie) या चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. ‘लूप लपेटा’ आकाश भाटिया (Akash Bhatia) दिग्दर्शित आहे आणि आश्चर्यकारकपणे प्रतिभावान ताहिर राज भसीन (Tahir Raj Bhasin) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) मुख्य भूमिकेत आहेत. आकर्षक कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटनिर्मिती या चित्रपटाने जगभरातील […]
Ajit Pawar On Ulhasnagar Firing: उल्हासनगरमध्ये पोलीस (Ulhasnagar Police) निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही […]
Fighter Box Office Collection Day 9: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘फायटर’ (Fighter Movie) अखेर 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट खूप आवडला असूनही तो शाहरुख खानच्या (Shah rukh Khan) ‘पठाण’ आणि ‘जवान’ किंवा रणबीर कपूरच्या ‘पशु’ला टक्कर देऊ शकलेला नाही. सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) […]
Horoscope Today 3 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी बैठक पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज प्रथमच माविआच्या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडीच्या […]
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा संक्रिय झाल्या आहेत. नुकतीच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित भ्रष्ट्राचार प्रकणात ईडीने अटक केली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अडचणीत आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना […]
Manoj Jarange : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मनोज जरंगे यांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. जरंगे […]
Abu Dhabi Hindu Temple : UAE ची राजधानी अबुधाबी (Abu Dhabi) मधील पहिल्या हिंदू मंदिराचे (Hindu Temple) उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मंदिराच्या निर्मतीचा उद्देश प्रेम आणि सद्भाव आहे. हे मंदिर गुलाबी खडक आणि पांढऱ्या संगमरवरीपासून बनलेले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या लोकांनी दिली. येत्या 14 फेब्रुवारी […]