Poonam Pandey Passed Away : मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच वादाचा भाग राहिली आहे. (Poonam Pandey Death) अलीकडेच, तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली गेली, जी सोशल मीडियावर (social media) वणव्यासारखी पसरली. वास्तविक, पूनमच्या मृत्यूची माहिती पोस्टमध्ये देण्यात आली होती. मात्र या बातमीवर लोकांचा विश्वास बसत नाहीये. वयाच्या 32 व्या […]
Giorgia Andriani On Breakup: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) नुकतेच दुसरे लग्न केले आहे. अरबाजने शुरा खानशी (Shura Khan) लग्न केले आहे. शुराच्या आधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला (Giorgia Andriani ) डेट करत होता. जॉर्जियाने नुकतेच अरबाजसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले. यावर भाईजान म्हणजेच सलमान खानने (Salman Khan) अभिनेत्रीला काय सल्ला दिला होता, याबाबत एक्स गर्लफ्रेंड […]
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील इंडिया आघाडी संपली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आज […]
Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीने एमपीएमएलए कोर्टाकडे (MPMLA Court) त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यापूर्वी हेमंत सोरेन […]
Sonali Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ (Malaikottai Valiban) या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत (Malayalam film) पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल […]
Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. ( Poonam Pandey Death) मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे पूनमच्या आकस्मिक निधानाने चाहत्यांना मोठा धक्का […]
Aditya Chopra: वर्षानुवर्षे आदित्य चोप्राने (Aditya Chopra) आपल्या पिढीतील काही सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शकांना निवडले आणि तयार केले आहे. ज्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नाव कोरले आहे. नेहमीच असे पाहायला मिळते की, आदि आता बॉलीवूडमधील (Bollywood) पुढील महत्वाची गोष्ट होण्यासाठी शिव रवैलचे (Shiv Rawail) मार्गदर्शन करत आहे. शिव जो आदित्य चोप्राच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक […]
Pravin Tarde Movie : गेल्या काही दिवसांत विविष विषयांवर भाष्य करणारे चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2024 हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खूपच खास आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आता चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा नवा सिनेमा नवा अवतार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ […]
Mumbai Bomb Threat Call News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून सतत मुंबई पोलिसांना (Mumbai Police ) धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातत आता मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. (Mumbai Bomb Threat) या मेसेजमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा […]
Horoscope Today 2 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]