Fighter Worldwide Box Office Collection Day 7: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ( Box Office) चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच वीकेंडमध्ये 100 कोटींचा टप्पा पार केला. पण, त्यानंतर […]
Horoscope Today 1 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]
Nagpur News : चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर (Nagpur News) पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य (Prashant Vaidya) यांना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी 4 वनडे सामने खेळणाऱ्या प्रशांत वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर […]
Jharkhand New CM : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन (Champai Soren) हे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. चंपाई हे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कोण आहेत चंपाई सोरेन? सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोरा गावातील आदिवासी रहिवासी सिमल सोरेन शेती करायचे. त्यांच्या चार […]
IAS Officers Transfers : आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 IAS आणि 44 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण आणि परिषदेचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर या पदावरील अमोल येडगे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. […]
The Vaccine War : चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपट सत्य घटनेवर आधारित बनवले आहेत. 2022 मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. यानंतर ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटातून कोरोना काळात अल्पावधीत स्वदेशी कोरोनाची लस बनवण्यासाठी भारतीय […]
BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]
India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसमधील […]
Champions Of Change Award 2023: सोनू सूद (Sonu Sood) या ख्यातनाम अभिनेत्याला त्याचा परोपकारी कामासाठी उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार (Champions Of Change Award) मिळाला आहे. (Social media) निःस्वार्थ प्रयत्नांसाठी प्रसिद्ध असलेला सोनू सूद कायम सामाजिक कल्याणासाठी (Social media) त्यांच्या अतूट वचनबद्धतेसाठी ओळखला जातो. View this post on Instagram A […]