- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Budget 2024 : ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं भाजप खासदारांसाठी संसदेत स्पेशल स्क्रीनिंग
The Vaccine War : चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपट सत्य घटनेवर आधारित बनवले आहेत. 2022 मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. यानंतर ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटातून कोरोना काळात अल्पावधीत स्वदेशी कोरोनाची लस बनवण्यासाठी भारतीय […]
-
सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल
BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]
-
चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल
India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसमधील […]
-
Sonu Sood: अभिनेता सोनू सूदने पटकावला चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार
Champions Of Change Award 2023: सोनू सूद (Sonu Sood) या ख्यातनाम अभिनेत्याला त्याचा परोपकारी कामासाठी उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार (Champions Of Change Award) मिळाला आहे. (Social media) निःस्वार्थ प्रयत्नांसाठी प्रसिद्ध असलेला सोनू सूद कायम सामाजिक कल्याणासाठी (Social media) त्यांच्या अतूट वचनबद्धतेसाठी ओळखला जातो. View this post on Instagram A […]
-
हेमंत सोरेन यांची ED कडून कसून चौकशी सुरू; अटक झाल्यास आमदारांच्या सह्यांसह प्लॅन B अन् C तयार
Hemant Soren : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांची पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जेएमएमने प्लॅन बी तयार केला आहे. एका कोऱ्या कागदावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कागदपत्रे कल्पना सोरेन आणि चंपाई […]
-
मोठी घोषणा! BCCI चे सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष
Asian Cricket Council : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) वार्षिक बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील. जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष […]
-
Bigg Boss 11: बिग बॉस 11 फेम स्पर्धकाने मित्रावर केला बलात्काराचा आरोप, FIR दाखल
Bigg Boss 11: बिग बॉस 11 मध्ये (Bigg Boss 11) दिसलेल्या महिला स्पर्धकाने तिच्याच जवळच्या मित्रावर मोठा आरोप केला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्या मित्राने तिला आपल्या फ्लॅटवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या मित्राविरुद्ध दिल्ली पोलिस (Delhi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली […]
-
बिग बॉस 17 मधून बाहेर पडताच अंकिताला मोठी ऑफर; ऐतिहासिक चित्रपटात साकारणार भूमिका
Swatantrya Veer Savarkar Film: रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie) हा चित्रपट या मार्चमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता मुख्य भूमिकेत असून अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. View this post on Instagram A post shared by Randeep Hooda (@randeephooda) बिग बॉस 17 […]
-
Shilpa Shetty: ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड’ने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सन्मानित
Champions Of Change Award 2023: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रासाठी (Shilpa Shetty Kundra)अभिमानाने साजरा करण्याची ही संधी आहे. अभिनेत्रीला महाराष्ट्रात चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने (Champions of Change Award) गौरविण्यात आले आहे. अत्यंत आनंदी असलेल्या शिल्पाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह इंस्टाग्रामवर शेअर केली आणि तिच्या पुरस्कारासोबतचे फोटोही पोस्ट केले. महाराष्ट्रातील न्यायमूर्ती केजी बालकृष्णन (KG […]
-
‘वीकेंडचा हृतिकला फायदा; ‘फायटर’ने सहा दिवसांत जमवला 250 कोटींपेक्षा अधिक गल्ला
Fighter Box Office Collection Day 6: हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) रिलीज झाल्यापासून थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.त्याचबरोबर हा चित्रपटही दमदार कमाई करत आहे. ( Box Office ) ‘फाइटर’ने रिलीजच्या चार दिवसांत जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर देशांतर्गत बाजारात […]










