Kanni Pre Teaser Release: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ (Kanni Movie) येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे (Hritha Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अतिशय नेत्रदीपक आणि धमाकेदार होता. बहुप्रतिक्षित बिग बॉस 17 (Bigg Boss 17) फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. सलमान खान (Salman Khan) होस्ट केलेल्या या शोमध्ये शेवट पर्यंत प्रेक्षकांची मन जिंकणारी स्पर्धक ठरली, ती म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ! मुनावर फारुकी (Munawar Farooqui), अभिषेक […]
Delivery Boy Trailer Launch: सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. (Marathi Movie) याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie ) हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी […]
Lagna Kallol Movie Teaser Release: मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ (Lagna Kallol Movie ) या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Lagna Kallol Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Marathi Movie) टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर […]
Horoscope Today 30 January 2024 :आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Mitranchi Gosht And Jyacha Tyacha Prshan: आज अनेक अनोख्या नाट्यसंस्थांच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळत आहेत. (Mitranchi Gosht ) लेखक-दिग्दर्शक-अभिनेता राजेश देशपांडे (Rajesh Deshpande) यांच्या सृजन द क्रिएशनने नेहमीच नवीन कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे. (Jyacha Tyacha Prshan) या नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘सृजन’ ने एक मिशन सुरू केलं. […]
Aditya Narayan: आदित्य नारायण (Aditya Narayan) ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पंड्या स्टोअर’च्या विशेष भागात खास उपस्थित राहणार आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ‘स्टार प्लस’वर हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘पंड्या स्टोअर’ मालिकेच्या (Pandya Store Serial) विशेष दुहेरी भागांमधल्या उपस्थितीविषयी आदित्यने आपले मनोगत व्यक्त केले. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका ‘पंड्या […]
Tamannaah Bhatia: 2023 हे संपूर्ण वर्ष तमन्ना भाटियासाठी (Tamannaah Bhatia) सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले आहे. (Social media) गेल्यावर्षी सर्वात सगळ्यात बझ्झमध्ये राहणारी अभिनेत्री म्हणून तमन्ना ओळखली जाते. या बाहुबली (Baahubali) अभिनेत्रीचे तीन हिंदी ओटीटी (OTT), दोन थिएटर रिलीझ आणि एक गाण होते, ज्याने संपूर्ण जग तिच्या पावलांवर थिरकताना पाहायला मिळाला आहे. तमन्नाने केवळ OTT प्लॅटफॉर्मवरच […]
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी […]