- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Filmfare Awards 2024: ‘या’ कपलला मिळाला फिल्मफेअर, ’12th फेल’नेही मारली बाजी
Full list of Filmfare Awards 2024 winners: गांधी नगर, गुजरातमध्ये रविवारी 69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करण जोहर (Karan Johar) आणि मनीष पॉल यांनी शो होस्ट केला. वरुण धवन, जान्हवी कपूर आणि करीना कपूर खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी (celebrities) त्यांच्या अभिनयाने प्रभावित केले. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या श्रेणीत […]
-
Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? Viral व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
Yami Gautam Pregnancy Rumours: यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. 35 वर्षीय यामीने तिच्या सर्वच चित्रपटांमध्ये अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे. (Yami Gautam Pregnancy ) यामीने 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत आणि चाहते (Video Viral) या गुड न्यूजची वाट पाहत आहेत. […]
-
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘’फाइटर’’चा धुमाकूळ, चौथ्या दिवशी 100 कोटींची कमाई
Fighter Box Office Collection Day 4: हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली होती. (Box Office Collection) दुसऱ्या दिवशी चित्रपटाने प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत दमदार कलेक्शन केले. वीकेंडलाही ‘फायटर’ने जबरदस्त […]
-
Horoscope Today: मोठा धनलाभ होण्याची शक्यता; ‘असा’ आहे मिथुन राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 29 January 2024:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
-
Horoscope Today: सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल, आर्थिक लाभ होतील
Horoscope Today 28 January 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप
IND vs ENG 3rd Day Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. (IND vs ENG 3rd Day Highlights) तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ओलीच्या शतकाच्या जोरावर 316 धावा केल्या होत्या. (IND vs ENG) तर भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फक्त 6 विकेट घेता आल्या आहेत. इंग्लंडकडून ओली पोप (Ollie Pope) 148 धावा आणि […]
-
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात ‘ब्योमकेश बक्षी’ फेम अभिनेता साकारणार औरंगजेबची भूमिका
Rajit Kapoor: ‘ब्योमकेश बक्षी’ या सिरीयलमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर (Rajit Kapoor) औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji Movie) या मराठी सिनेमात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत बघायला मिळणार आहेत. (Marathi Movie)हा सिनेमा येत्या 2 फेब्रुवारी 2024 दिवशी आपल्या आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. […]
-
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला साखरपुडा अन् आता अयोध्येतच लग्नगाठ बांधणार ‘हे’ साऊथ कपल
Arun ram gowda And Aishwarya: कन्नड चित्रपट स्टार अरुण राम गौडा (Arun ram gowda) आणि ऐश्वर्या (Aishwarya) यांनी 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक प्रसंगी साखरपुडा केले आणि आता लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अरुण राम स्वतःला भगवान श्री राम भक्त म्हणवतात आणि त्यांनी अयोध्येतच लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. अरुण राम […]
-
OTT Release: रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ ओटीटीवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Animal Movie OTT release: थिएटरमध्ये प्रचंड नफा कमावल्यानंतर, रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) सुपरहिट चित्रपट ‘ॲनिमल’ (Animal Movie) OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होत आहे. 26 जानेवारीला हा चित्रपट सुरू झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर (social media) ट्रोलिंगला सुरुवात झाली. पूर्वी असे म्हटले जात होते की नेटफ्लिक्सवर ‘ॲनिमल’ विस्तारित कटसह येणार आहे, मात्र तसे […]
-
Maratha Reservation: “हे फक्त निवडणुकांसाठीचे गाजर..”, मराठा आरक्षणावर किरण माने यांची पोस्ट
Kiran Mane Post on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या देशभरात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. (Maratha Aarakshan) दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या मराठा आरक्षणावर पोस्टने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post): किरण माने […]








