- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचं व्यसनाबद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला…
Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाने सगळेच प्रभावित झाले आहेत. तो चित्रपटांमध्ये सर्व अनेक प्रकारच्या भूमिका साकारताना दिसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल चाहत्यांचा असा समज आहे की, तो ड्रग ॲडिक्ट असू शकतो. अभिनेत्याने व्यसनाबद्दल सांगितले आहे. थोडीशी दारू प्यायलानंतरही मला नशा चढते. होळीदरम्यान थंडाई […]
-
Box Office : हृतिकच्या ‘फायटर’ ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 50 कोटींच्या क्लबकडे वाटचाल
Fighter Box Office Collection Day 2: प्रेक्षक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘फाइटर’ (Fighter Movie) या ॲक्शन चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. (Box Office Collection) अखेर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला आहे. 25 जानेवारीला ‘फाइटर’ रिलीज झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. असे असूनही पहिल्या दिवशी हा चित्रपट […]
-
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे वृषभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 27 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Horoscope Today: आज ‘वृषभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 26 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Parineeti Chopra: क्या बात है! परिणीती चोप्रा आता नव्या क्षेत्रातून करणार करिअरला सुरुवात
Parineeti Chopra To Start Her Music Career: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्राबद्दल (Parineeti Chopra) एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. राघव चढ्ढासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. परिणीती राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. View this post on Instagram […]
-
मोठी बातमी! मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली
लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मोठा धक्का बसला आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर आंदोलन करता येणार नाही असे कारण देत मुंबई पोलिसांना आझाद मैदानावरील उपोषणाला जरांगेंना परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानावर परवानगी नाकारताना मुंबई पोलिसांनी जरांगेंना नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. […]
-
दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अदिती राव हैदरीचा स्टायलिश अंदाज
Aditi Rao Hydari : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 हा चित्रपट (Dadasaheb Phalke International Film Festival) उद्योगातील सर्वात उल्लेखनीय आणि प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करणारा पुरस्कार आहे. ( International Film Festival) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार साजरा केला जातो. अष्टपैलू अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने (Aditi Rao Hydari ) या […]
-
Ankita Lokhande: अंकिता लोखंडेची बिग बॉसच्या टॉप 5 मध्ये ग्रँड एंट्री!
Bigg Boss Ankita Lokhande: ग्रँड फिनाले जवळ येत असताना बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातील अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) प्रवास आता अजून उत्साहवर्धक होताना दिसतो आहे. अनेक बड्या कलाकारांनी तिचं कौतुक करून तिला पाठींबा सुद्धा दिला आहे आणि आता ती बिग बॉसच्या टॉप 5 मध्ये (Bigg Boss Top 5) जाऊन पोहचली आहे. ग्रँड फिनालेकडे वाटचाल […]
-
Kaveri Kapoor: ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’मध्ये अभिनेत्री कावेरी कपूर दिसणार?
Kaveri Kapoor: प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) त्यांची मुलगी कावेरी हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मधून अनेक चर्चाना उधाण आलं आहे. वेधक पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.” आणि आता मी बसून ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन (Masoom The Next Generation […]
-
Kanni New Poster: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’च्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
Kanni Movie First Poster Released: समीर जोशी (Sameer Joshi) दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie ) या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ( First Poster Released) मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे […]










