Aarya 3 Antim Vaar Trailer: बॉलिवूडची (Bollywood) दमदार अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आता चित्रपटांनंतर OTT वर वर्चस्व गाजवत आहे. अभिनेत्रीने ओटीटीवर आर्य या वेब सीरिजद्वारे (Aarya Web Series) पदार्पण केले. त्यांची ही वेब सीरिज चाहत्यांना खूप आवडली. या वेब सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. त्याच वेळी, आता त्याच्या तिसऱ्या सीझनचा दुसरा भाग देखील […]
Mumbai News : मुंबई उपनगरातील (Mumbai News) चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. आपत्ती निवारणासाठी केंद्रसरकारकडून […]
Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता (Shiv Chhatrapati Award) पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश […]
Budget expectations: येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget expectations) भारतीय रेल्वेला (Indian Railways) बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आधुनिक आणि हाय-स्पीड रेल्वे गाड्यांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वेगवान गाड्यांसोबतच सुरक्षेच्या उपाययोजनावरही सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. 2023-24 अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये दिलेल्या 2.4 लाख कोटी […]
Shirdi LokSabha : भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट महत्त्वाची आहे. तसेच महाविकास आघाडीचे राज्यातील लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. यासाठी आता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बैठकीला बोलवण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली आहे. […]
Saif Ali Khan Admitted: काल म्हणजेच (22 जानेवारी ) रोजी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानबद्दल (Saif Ali Khan ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला जुन्या दुखापतीच्या ट्रायसेप सर्जरीसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये (Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, आता […]
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) मनोरंजन (entertainment) उद्योगातील खुराणा बंधूंच्या प्रवासाची सुरुवात करून एक नॉस्टॅल्जिक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ आयुष्मान खुराना आणि तो दिसतोय हा व्हिडिओ नक्की काय आहे ? या मागचं कारण काय हे यातून दिसतंय. View this post on Instagram […]
Fighter Thank You letters: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांचा ‘फायटर’ हा खरोखरच सर्वात मोठी हवाई साहसी दृश्ये असलेला रंजक चित्रपट आहे, वचन दिल्यानुसार, अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी पुण्याच्या हवाई दल स्थानकाला भेट देऊन आपल्या धाडसी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना आदरपूर्वक #थँक्यूफायटर पत्रे सुपूर्द केली आहेत. सिद्धार्थ आनंद (Siddharth […]
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेटला अनेक अपेक्षा आहेत. निवासी मालमत्ता विक्री अहवालावर नजर टाकल्यास असे दिसून येते की 2023 मध्ये विक्रमी संख्येने निवासी सदनिका विकल्या गेल्या आहेत. (Budget Expectations) आतापर्यंतच्या कोणत्याही वर्षातील हा सर्वाधिक विक्रीचा विक्रम राहिला आहे. या अर्थसंकल्पात रिअल इस्टेटला […]
Lagn Kallol release date: काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ (Lagn Kallol) चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. (Marathi Movie) पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन […]