Emergency Release Date Out: गेल्या वर्षी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतचे (Kangana Ranaut) अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) अपयशी ठरले. अभिनेत्री आता 2024 मध्ये तिच्या चरित्रात्मक नाटक ‘इमर्जन्सी’द्वारे (Emergency Movie) मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होता, पण […]
Katrina Kaif Deepfake Video: आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडच्या काळात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) समोर आले होते. या प्रकरणात, साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओ खूपच चर्चेत होता. ते व्हायरल झाल्यानंतर ते थांबण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. View this post on Instagram A post […]
Manushi Chhillar : मानुषी छिल्लर (Manushi Chhillar ), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर “बडे मिया छोटे मियाँ” (Bade Mia Chhote Miyan Movie) या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटा पैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 24 जानेवारीला या चित्रपटाचा टीझर […]
Article 370 Teaser Release: यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ (Article 370) या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. (Article 370 Teaser) यामी (Yami) एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे टीझर पाहून कळते. (Social media) हा चित्रपट काश्मीरमधून ‘कलम 370’ (Article 370 Movie) हटवण्याच्या कथेवर आधारित असल्याचेही टीझर पाहून समजत आहे. या सिनेमाचा पोस्टर आणि टीझर रिलीज झाल्यापासून […]
Horoscope Today 23 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Ayodhya Ram Mandir : करोडो राम भक्तांची प्रतीक्षा आज संपली. ज्या सोहळ्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली. अयोध्येत रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभे राहिले आहे. आज या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभू रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं. परंतु त्यांच्या भक्तांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला, असे पंतप्रधान नरेंद्र […]
Manoj Jarange statue : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये (wax museum) देशातील लोकप्रिय व्यक्तींचे पुतळे बनवले आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचाही मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. जरांगे हे समाजासाठी खूप मोठे काम […]
Maratha Reservation : राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गासाठी (Maratha Reservation) मिशन सर्वेक्षण मोहिमेस प्रत्यक्षात उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करावे, असे […]
Amrita Fadnavis : गाणं नाही म्हणणार नाही, माझा आवाज आज खराब आहे, आज मला ट्रोल व्हायच नाही, असं म्हणत अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी ट्रोलर्सचा धसका घेतल्याचे दिसून आले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir) झाल्यानंतर अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना गाण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आज मला ट्रोल व्हायच नाही असं […]
Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलला (Shubman Gill) 2023 सालच्या सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरगर पुरस्कार (Polly Umargar Award) जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2154 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने एका वर्षात 7 शतके झळकावली आहेत. यामध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय त्याने टी-20 […]