Ramayana : The legend of prince Rama : भगवान श्रीरामाचे भक्त केवळ भारतातच नाही तर इतर देशातही आहेत. याचे पुरावे आज जगभर पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर राम लल्लाचे वर्चस्व आहे. भारतात रामायणावर (Ramayana ) लोकांचे वेगळे प्रेम आहे, त्यावर अनेक नाटके आणि चित्रपट बनले आहेत. हेच प्रेम एकदा जपानमध्येही (Japan) पाहायला मिळाले होते, जेव्हा […]
Fighter Advance Booking: चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंदचा (Siddharth Anand) बहुचर्चित ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हवाई दलाच्या पायलटवर आधारित हा चित्रपट आहे, म्हणूनच निर्माते प्रजासत्ताक दिनानिमित्त […]
Celebrities and Ram Mandir : सोमवारी (आज) अयोध्या नगरीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. (Ram Mandir) संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण हे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक बाॅलिवू़ड (Bollywood) कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आलंय. हा संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवसच आहे. अयोध्या नगरीत याची जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. विशेष बाब म्हणजे आजच्या या […]
Horoscope Today 22 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये (Gujarat) काढण्यात आलेल्या श्रीरामाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मिरवणूक काढण्यात येत असताना मेहसाणा जिल्ह्यात ही घटना घडली. मात्र […]
Ayodhya Ram Mandir : दिल्ली एम्सने 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता ओपीडी (Delhi news) सामान्य दिवसांप्रमाणे सोमवारीही सुरू राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की सर्व लेडी हार्डिंग, सफदरजंग आणि राम मनोहर लोहिया रुग्णालये खुली राहणार आहे. सर्व स्तारातून टीका झाल्यानंतर […]