Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही सुट्टी जाहीर केल्यावर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली, त्यावर […]
IND Vs ENG : 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी (IND Vs ENG) टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सर्व 5 कसोटीतून संघातून बाहेर जाऊ शकतो. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला कसोटी मालिकेतील (Test match) पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही. शेवटच्या तीन कसोटींपासून शमीच्या संघात […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishta) तयारी पूर्ण झाली आहे. येत्या 22 जानेवारीला एका शुभ मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी प्रभू रामाच्या मूर्तीचे एक चित्र समोर आले होते. या फोटोतील मूर्ती सावळ्या दगडापासून बनवलेल्या बालस्वरूपात दिसतात. रामललाची मूर्ती (Ram Mandir) काळ्या किंवा […]
Sunny Deol Gadar 3 Confirmed: बॉलिवूडचा (Bollywood) सुपर डुपर हिट चित्रपट ‘गदर-एक प्रेम कथा’ ने (Gadar ) बॉक्स ऑफिसवर (box office) इतिहास रचला होता. तारा सिंगची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलचा (Sunny Deol ) हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. गदर-2 हा चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षांनंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. गदरप्रमाणे या चित्रपटानेही […]
Shoaib Malik Sania Mirza: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik ) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) लग्न केलं आहे. शोएब मलिकने त्याच्या ट्विटवर अकाऊंटवरुन लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट न देताच या दोघांचा विवाह झाला का? सानिया आणि शोएबच्या नात्याला अखेर पूर्ण विराम मिळालं का? असे प्रश्न […]
Friend Request Marathi Natak : सोशल मिडीयाच्या (social media) फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ (Marathi Natak) पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ (‘Friend Request) तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का? मग रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि ‘व्यास क्रिएशन्स’ या […]
Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना […]
Main Atal Hoo Box Office Collection Day 1: महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ आणि तेजा सज्जाचा ‘हनुमान’ या दक्षिण चित्रपटांच्या गर्दीत पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) स्टारर चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या सिनेमांनी गेल्या एका आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला आहे. ‘मैं अटल हूं’ हा (Main Atal Hoo Movie) बहुप्रतिक्षित चित्रपटही प्रदर्शित […]
Bade Miyan Aur Chhote Miyan Teaser: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि बॉलीवूडचा (Bollywood) तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर “बडे मियाँ और छोटे मियाँ”च्या (Bade Miyan Aur Chhote Miyan Movie) चर्चा जोरदार सुरू आहेत आणि अश्यातच या चित्रपटाचा टीझर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. View this post on Instagram A […]