Article 370 First Poster Release: आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक शक्तिशाली राजकीय नाटक ‘आर्टिकल 370’ (Article 370) सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामी गौतम (Yami Gautam) अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे (Aditya Suhas Jambhale) यांनी केले आहे. View this post on Instagram A post shared by […]
Horoscope Today 20January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Sujay Vikhe and Anna Hazare meet : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज राळेगणसिद्धी इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. अण्णा हजारे आणि सुजय विखे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. राजकीय विरोधक […]
Aaditya Thackeray On BJP : जनता अदालत आम्ही घेतली होती. त्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागायला लागले आहे. त्यांच्या मनातील बदल्याची भावना लोकांना दिसत आहे. जनता अदालत झाल्यानंतर सूरज चव्हाण (Suraj chavan) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. ते त्यांचे नेते आहेत. त्यानंतर राजन साळवी (Rajan Salavi) यांच्यावर धाड पडली. त्यानंतरही त्यांनी […]
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) होणार आहे. प्रभू श्री रामाच्या (Lord Sri Ram) पहिल्या दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी रामललाचा पहिला मनमोहक फोटो समोर आला आहे. मात्र, हे चित्र रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे. चित्रात श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, […]
Hansal Mehta Gandhi: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. हंसल मेहताने (Hansal Mehta) त्याच्या आगामी वेब शो गांधी रिलीज […]
Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर (Solapur Housing Project) येथे येणार होते. तुम्ही त्यांचे भाषण बघा, 100 टक्के मी सांगतो त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. शिर्डीला दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी भाषणात सांगितले की शरद पवारांनी देशासाठी काय केलं? अरे बाबा साईबाबांचे दर्शनाला आला तर दर्शन घ्या, उगीच चुकीची मांडणी करु […]
Shaitaan Movie First Poster Released: आर माधवनने (R Madhavan) त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं असून “शैतान” (Shaitaan Movie ) अस या चित्रपटाच नाव आहे. 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकास बहल दिग्दर्शित ब्लॅक मॅजिक हॉरर (Social Media) चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgan), ज्योतिका आणि जानकी बोडीवाला देखील यामध्ये दिसणार आहेत. […]