Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न […]
Ayodhya Ram Mandir : रामायणाचे पुरस्कर्ते आणि गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रामकथा सांगत सनातन धर्माचे सार अधोरेखित करणारे आध्यात्मिक गुरू मोरारी बापू (Guru Morari Bapu) यांनी शेमारूच्या नव्या ‘श्री राम भक्ती उत्सव’ अल्बमचे नुकतेच प्रकाशन केले. अयोध्येत रामललाच्या मूर्तीची (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यानिमित्ताने राम महिमा सांगणारा हा अल्बम शेमारूने जगभरातील […]
Ahmednagar Mahakarandak Winners: राज्यातील मानाच्या अहमदनगर महाकरंडकावर (Ahmednagar Mahakarandak) ‘लोकल पार्लर’ने नाव कोरले आहे. ही एकांकिका मुंबईतील गुरूनानक खालसा स्वायत्त महाविद्यालयाच्या संघाची आहे. द्वितीय क्रमांक पाटी आणि तृतीय क्रमांक सिनेमा या एकांकिकेने पटाकाविला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता साकार देसाई (लोकल पार्लर) व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निहारिका राजदत्त (उर्मिलायन) ठरली. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष होते. […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) श्रीराम मंदिरात भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या निमित्ताने देशभरात दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा उत्साह दिसून येतो आहे. नगरमधील हा सोहळा विश्वविक्रमी होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने हाफ डे सुट्टी दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने फुल डे सुट्टी जाहीर केली आहे. याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात (High Court) धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. […]
U19 World Cup 2024 : अंडर-19 विश्वचषकाच्या (U19 World Cup) सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा (Ind vs Ban) 84 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ केवळ 167 धावा करू शकला. या सामन्यादरम्यान बांग्लादेशी खेळाडूंची टीम इंडियाच्या खेळाडूंशी झटापट झाली. बांग्लादेशी खेळाडूने भारतीय खेळाडूंशीही गैरवर्तन केले. त्याचे व्हिडिओ सोशल […]
Plane Crash : मॉस्कोला (Moscow) जाणारे विमान अफगाणिस्तानच्या बदख्शानमधील प्रांतातील कुरान-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यांजवळील तोफखानाच्या डोंगरावरील भागात (Plane Crash) कोसळले आहे. हे विमान भारतीय असून ते भारतातून रशियाला गेले होते, असा दावा अफगाणिस्तानच्या मीडियाने केला आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) भारतीय विमान असल्याचा दावा फेटाळून लावला. डीजीसीएने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेले विमान […]
Horoscope Today 21 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाला उपस्थित असलेले व्हीव्हीआयपी, साधू आणि विशेष पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना दिलेला प्रसादाचा डबा दिसत आहे. या बॉक्सवर राम मंदिराचा फोटो […]
Rashmika Mandanna : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणी (Deepfake video) आंध्र प्रदेशातील एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO सायबर सेल युनिटने (Cybercrime) आरोपीला अटक करून दिल्लीत आणले आहे. त्याचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने डीपफेक व्हिडिओ बनवल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. आरोपींकडून तीन मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ई. […]