Jaswant Singh : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग (Jaswant Singh) यांचा मुलगा काँग्रेस नेते मानवेंद्र सिंग जसोल (Manvendra Singh Jasol) यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंग जसोल यांच्या पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू झाला आहे. तर मानवेंद्र सिंग आणि त्यांच्या मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मानवेंद्र यांच्या कारचा अपघात राजस्थानच्या […]
OBc Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Janrange) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राजपत्र जारी केले होते. राज्य सरकारने ओबीसी (OBc Reservation) अंतर्गत जात प्रमाणपत्र जारी करण्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करणारी मसुदा अधिसूचना (अध्यादेश नव्हे) जारी केली आहे. यानंतर राज्यातील जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता मनोज जरांगे […]
Kiran Mane On Pushkar Jog Criticism: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सध्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे. राज्य शासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेसाठी मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कर्मचारी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. मुंबई महापालिकेचे हे कर्मचारी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याच्या घरी गेले होते. यानंतर पुष्करने यावर संतप्त प्रतिक्रिया […]
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील 16 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. सपाने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाने संभलमधून शफीकुर रहमान बर्क यांना तिकीट दिले आहे. राजधानी लखनऊमधून […]
Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील योगदानासाठी 2023 या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयातून […]
Pushpa 2 Leak Photo: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 Movie) यावर्षी रिलीज होणार आहे. सध्या साऊथचा सुपरस्टार त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (social media ) या चित्रपटाचा ना टीझर आला आहे, ना कोणते गाणे रिलीज झाले आहे, मात्र त्याआधीच त्या सेटवरील एक फोटो लीक झाला आहे. (Pushpa 2 Leak […]
Hemant Soren : ईडीच्या नोटीसनंतर 31 तास गायब असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) त्यांच्या रांची (Ranchi) येथील शासकीय निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उपस्थित आमदार भावूक झाल्याचं दिसून आले. अनेकांनी त्यांना मिठी मारली तर काही पाया पडले. या बैठकीला हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन […]
Vidyut Jamwal and MC Square Crack: नोरा फतेही (Nora Fatehi) आणि विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) स्टारर चित्रपट ‘क्रॅक – जीतेगा तो जीगा’ (Crack Movie) या वर्षातील सर्वात प्रतिक्षित ॲक्शन चित्रपटांपैकी एक आहे. (Bollywood) या चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. ‘दिल झूम’ गाण्यात विद्युत जामवाल आणि नोरा फतेहीची जबरदस्त केमिस्ट्री […]
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरोधात ही कारवाई सायफर प्रकरणात करण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, इम्रान खान व्यतिरिक्त देशाचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही या प्रकरणात […]
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही आपल्या सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Social media) वेळोवेळी तमन्नाने तिच्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Prime Video) सूत्रानुसार आता तमन्ना भाटिया धर्मा प्रॉडक्शनच्या (Dharma Productions) धर्माटिक एंटरटेनमेंटच्या डिजिटल विंगसोबत एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे असं कळतंय. अलीकडे तमन्ना भाटियाने अनोख्या भूमिका साकारून […]