Horoscope Today 18 January 2024:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
IND vs AFG : टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी जबरदस्त खेळी केली. रोहित आणि रिंकूमध्ये 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी झाली. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने अवघ्या 39 चेंडूत 69 धावा केल्या. रिंकूने […]
Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा […]
IND vs AFG T20I Series : 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ आज अखेरचा T20 सामना खेळत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs AFG) अंतिम सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन […]
Davos Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली दावोस दौऱ्याच्या (Davos Tours) शिष्टमंडळात 70 लोक जात आहेत. या दौऱ्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे, असे ट्वीट करत राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला […]
Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]
Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]
Swati Mishra Song: येत्या 22 जानेवारीला कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येतील (Ayodhya) भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महासोहळ्याचे यजमान असणार आहेत. त्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळत आहेत. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होतीलच पण त्याआधी बिहारच्या […]
Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. […]
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]