Horoscope Today 17 January 2024:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) टी-20 मालिकेत एकही धावा करता न आल्यामुळे रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash Chopra) रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्मा जेव्हाही आक्रमक क्रिकेट खेळतो तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो, असे आकाश चोप्राचे मत आहे. रोहित शर्मा 14 […]
Passenger Hits Pilot : दिल्ली-गोवा इंडिगो 6E-2175 फ्लाइटमध्ये (Delhi-Goa Indigo Flight) एक घक्कादायक घटना घडली होती. फ्लाइटच्या उड्डाणाला 10 तास उशीर लागल्याने एका प्रवाशाने पायलटला (Passenger Hits Pilot) कानाखाली मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. साहिल कटारिया असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. परंतु या घटनेला एअरलाइनचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे एका […]
YS Sharmila : वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर वाय.एस. शर्मिला (YS Sharmila) यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या त्या बहीण आहेत. वाय.एस. शर्मिला यांनी 4 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे […]
Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू […]
Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]
Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही […]
MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांनी केली आहे. निडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागितल्या त्याची पूर्तता आम्ही केली. सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यांचा हा खोटेपणा जनेतच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, लोकांना काय झालं हे समजलं पाहिजे, अशी टीका करत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी […]
Ira Khan Pre Wedding Pics: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan) 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhar) नोंदणीकृत विवाह केल्यानंतर 10 जानेवारी रोजी उदयपूरमधील अरवली हिल हॉटेलमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे. लग्नानंतर 13 जानेवारीला आमिर खानने आयरा आणि नुपूरसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. View […]