- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या, भाजपचा हल्लाबोल
Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]
-
सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘राम आएंगे तो…’ गाण्याची गायिका नेमकी आहे तरी कोण?
Swati Mishra Song: येत्या 22 जानेवारीला कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येतील (Ayodhya) भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महासोहळ्याचे यजमान असणार आहेत. त्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळत आहेत. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होतीलच पण त्याआधी बिहारच्या […]
-
दाल मखनीवर आडवा हात मारणं पडलं महागात; मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटलनं ग्राहकाला सर्व्ह केला शिजलेला उंदीर
Mumbai News : मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये (Mumbai Restaurant) चक्क उंदीर निघाल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. यानंतर त्या व्यक्तीला 75 तास रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. राजीव शुक्ला असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. प्रयागराजमधील रहिवाशी असलेल्या राजीव शुक्ला मुंबईतील वरळी येथे कामानिमित्त आले होते. […]
-
अदानी करणार काँग्रेसशासित राज्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक, दावोसमध्ये सामंजस्य करार
Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर अदानी-अंबानीची सरकार म्हणून टीका करत असतात. परंतु आता काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात अदानी समूहाने 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकार आणि अदानी समूह (Adani Group) यांच्यात चार सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान तेलंगणाचे […]
-
Saqib Saleem: अखेर साकिब सलीमने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, अभिनेत्याने…
Saqib Saleem: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता साकिब सलीमने (Saqib Saleem) अलीकडील डबिंग मधला एक स्निपेट शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिली आहे. (Social Media) “83”, “क्रॅकडाउन” आणि “रंगबाज” मधील त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टची खास झलक शेयर केली आहे. साकिब सलीमची त्याच्या कलाकुसरशी असलेली बांधिलकी आणि त्याच्या कामाच्या […]
-
कुलभूषण जाधव यांच्या अपहरणाचा बदला इराणने घेतला, पाकिस्तानावर हवाई हल्ले
Kulbhushan Jadhav : इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले केले. जैश अल-अदल सीमेपलीकडून इराणमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणत होता. याच संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण केले होते. जैश अल-अदलच्या सदस्यांनीच कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते, त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात देण्यात आले होते. […]
-
ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; पत्नीसाठी खिलाडी कुमारची खास पोस्ट, म्हणाला…
Twinkle Khanna Graduate: अभिनेत्री आणि अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. चित्रपट सोडून अभिनेत्रीने लेखनात आपले करिअर केले. यासोबतच तिने आपला अपूर्ण अभ्यासही पूर्ण केला आहे. ट्विंकल खन्नाने वयाच्या 50 व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं तोंडभरून […]
-
Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेच्या ‘विश्वमित्र’ अल्बममधील टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज
Vishwamitra Title Song Teaser Released: ‘विश्वमित्र’ (Vishwamitra Song) या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (social media) अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी पोस्ट शेअर केली होती. तर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Vishwamitra Title Song Teaser ) पहिल्या `विश्वमित्र’ या गाण्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या गाण्यातून नितेश चव्हाण आणि […]
-
विमान प्रवास ठरला डोकेदुखी! फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये अडकला प्रवासी, कमोडवर बसून केला प्रवास
Mumbai-Bangalore flight : स्पाइसजेट एअरलाइन्सच्या (SpiceJet Airlines) मुंबई-बंगळुरू फ्लाइटमधील (Mumbai-Bangalore flight) एक प्रवासी 1.30 तास टॉयलेटमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे टॉयलेटचे गेट न उघडल्याने प्रवाशाला बाहेर पडता आले नाही. विमान बंगळुरूच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा ग्राउंड स्टाफने टॉयलेटचा दरवाजा तोडून प्रवाशाला बाहेर काढले. लँडिंगच्या वेळीही टॉयलेटमध्ये अडकल्यामुळे पीडित मुलगी खूपच घाबरली […]
-
… अन् अभिनेत्रींच्या प्रेमात पडले जावेद अख्तर, साधेपणावर भाळल्याने केले प्रपोज, क्यूट लव्ह स्टोरी
Javed Akhtar Birthday Special: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये लव्ह अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी कायम सुरुच असतात. पण बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांचा आदर्श अनेकांसमोर कायम समोर उभा आहे. (Javed Akhtar lovestory) या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते जावेद अख्तर (Javed Akhtar ) आणि पहिली पत्नी हनी इराणी (Honey Irani). एकीकडे हनी इराणी या उत्कृष्ट […]










