Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता निकालाविरोधात (MLA Disqualification) ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लवादाने दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर लवाद असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या अंत्ययात्रा […]
Digimon Hounsou On Shekhar Kapur : शेखर कपूर (Shekhar Kapur) हे बॉलिवूडचे (Bollywood) अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आहेत. केवळ बॉलिवूडचं नव्हे, तर त्यांनी हॉलिवूडमध्ये (Hollywood) देखील आपला दबदबा निर्माण केला आहे. एका मुलाखतीमध्ये हॉलिवूड अभिनेता डिजीमॉन हौन्सौने (Djimon Hounsou) शेखर कपूर (Shekhar Kapoor) दिग्दर्शित “बँडिट क्वीन” (Bandit Queen) या बॉलीवूड (Bollywood) चित्रपटाच तोंडभरून कौतुक केलं आहे. […]
Hatkanangle LokSabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle LokSabha) उमेदवारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी हातकणंगलेमधून अगोदरच आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अशात राजू शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील महायुतीकडे उमेदवारीसाठी दावा केला […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे अनेकदा भांडताना दिसतात. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे. अंकिता या घरात कायम चर्चेत असते आणि अश्यातच ती प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकली आहे. View this […]
Purshottam Berde New Natak Mukkam Post Adgaon: पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे (Purshottam Berde) यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. (Marathi Natak) लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ (Mukkam Post Adgaon) […]
Ayodhya Ram Temple : काँग्रेसने अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा Ayodhya Ram Temple सोहळ्यात सहभागी होण्याला नकार दिला आहे. यानंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा कार्यक्रम फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसभोवती केंद्रित असल्याचे म्हटले आहे. […]
Merry Christmas OTT Release: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा चित्रपट मेरी ख्रिसमस (Merry Christmas Movie) नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. (OTT Release) या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमस चित्रपट समीक्षकांना खूप भावला आहे. मात्र […]
Bahirji Marathi Movie Poster Release: सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हंजे (Bahirji Marathi Movie) शिवबाची तळपती तलवार हाय… अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘बहिर्जी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. (Historical Marathi Movie) या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या […]
Emmy Awards 2024: एमी अवॉर्ड्स (Emmy Awards) हा देखील जगातील प्रतिष्ठित समारंभांपैकी एक आहे. (Emmy Awards 2024) टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय पुरस्कार, 75 वा एमी पुरस्कार 2024, लॉस एंजेलिस, अमेरिकेत आयोजित केला जात आहे. ते भारतात लायन्सगेट प्ले अॅपवर पाहता येणार आहे. यावेळी कॉमेडी सिरीज उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार क्विंटा ब्रन्सन (अॅबॉट एलिमेंटरी) यांना देण्यात आला. सोबतच […]
69th Filmfare Awards 2024: 69व्या फिल्मफेअर (Filmfare Awards) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी फिल्मफेअर तयार आहे. या वर्षी, गुजरात टुरिझमच्या संयुक्त विद्यमाने 69 व्या Hyundai फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 चे आयोजन गांधीनगर येथील गुजरात येथे केले जाणार आहे. यामध्ये सर्व सेलिब्रिटींचा मेळावा पाहायला मिळणार आहे. यावेळी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 […]