Ranbir kapoor Christmas Video Viral: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor ) सध्या त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटाचे आजीवन कलेक्शन 885 कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचा अभिनय चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहे. View this post on Instagram A post shared by Pooja Desai […]
Rajkumar Rao Guns Gulaabs Second season: नेटफ्लिक्स इंडिया सोबत चित्रपट निर्माते जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गन्स अँड गुलाब्स’ (Guns Gulaabs series) या त्यांच्या प्रचंड यशस्वी गुन्हेगारी वेब सीरिजचा (Web series) दुसरा सीझनची (Second season) घोषणा करण्यात आली आहे. View this post on […]
Dunki Box Office Collection Day 6: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah rukh Khan) चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. 21 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे. View this […]
Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या कायम संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडनंतर आता सनी मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. मात्र 2023 अवघ्या काही दिवसांनी संपणार असून अभिनेत्री सनी लिओनी साठी (Sunny Leone) हे […]
Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole […]
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) ही बॉलीवूडची नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्याची बॉलीवूडमध्ये चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. अलीकडेच अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही केवळ भारतातील प्रमुख अभिनेत्री नाही तर ओटीटी (OTT) […]
8 Doan 75 Teaser Launch: नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Doan 75 Movie) या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. (8 Doan 75 Marathi Movie) ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (Social […]
Vijayakanth Passes Away : अभिनेता ते राजकारणी विजयकांत (Vijayakanth ) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना (corona) पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Actor […]
Year Ender 2023: 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस बाकी आहेत. (Year Ender 2023) यावर्षी अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. कलाकारांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला (entertainment) मोठा धक्का बसला. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2023 या वर्षी जगाचा निरोप घेतला. सीमा देव: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (Seema […]
Horoscope Today 28 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]