Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची लेक इरा खान हिचे लग्न होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने इटलीमध्ये साखरपुडा केले आणि मुंबईत एका एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. या सगळ्यात […]
Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir ) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात बॉलिवूडपासून (Bollywood) छोट्या पडद्यापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय शोमध्ये रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला (Arun Govil) निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र […]
Manipur Singer Kidnap: मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून सतत हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहे. (Manipur Violence) महिलांच्या शोषणाचा मुद्दाही इथे सध्या गाजत आहे. या ठिकाणी मैतेई आणि कुकी या दोन समुदायाच्या वादाने क्रूर आणि हिंसक वळण मिळालं आहे, अशा परिस्थितीत आता स्थानिक प्रसिद्ध गायकाचे अपहरण झाल्याची बातमी समोर येत आहे. अखू चिंगांगबम (Akhu Chingangbam) असे या […]
Slipper Attack On Thalapathy Vijay: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे नुकतेच निधन झाले. (Vijayakanth passed away) त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 29 डिसेंबर रोजी रजनीकांत (Rajinikanth) आणि थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांसारख्या दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रडलेल्या डोळ्यांनी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या थलापती विजयवर चाहत्यांच्या […]
Dunki Box Office Collection Day 9: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. आता किंग खानचा वर्षातील तिसरा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपटही भावनांनी भरलेला आहे. चाहते त्याच्या कथेशी जोडले जात आहेत आणि त्याचवेळी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद […]
Munna Bhai 3: राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. या सिनेमाने सर्वांची मने जिंकत आहे. दरम्यान, हिराणी यांनी संजय दत्त (Sanjay Dutt) अभिनीत त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुन्ना भाई’ (Munna Bhai ) फ्रेंचायझीच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी अपडेट सांगितली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत […]
Salaar Box Office Collection Day 8: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ ची घोषणा झाल्यापासून, (Salaar Movie) चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला तेव्हा त्याने खरोखरच धमाल केली आहे. (Salaar Box Office Collection) प्रभास स्टारर चित्रपटानेही शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ला मागे टाकले आहे. हा क्राईम थ्रिलर चित्रपट पहिल्या दिवसापासूनच […]
Horoscope Today 30 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक […]
Brijbhushan Singh : ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र तरीही भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय बृजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी […]