IND vs SA Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA Test) टीम इंडियाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सेंच्युरियनमधील लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सरावादरम्यान गंभीर जखमी झाला असून तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. शार्दुल गंभीर जखमी झाला पीटीआयने […]
Team India cricket schedule : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी काही खास नव्हते. टीम इंडिया या वर्षी भरपूर क्रिकेट खेळली पण दोनदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. प्रथम ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (Test championship 2023) भारताचा पराभव केला आणि त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्येही (World Cup 2023) कांगारूंनी भारताचा पराभव केला. याशिवाय वर्षाच्या […]
Peace Pact with ULFA : चार दशकांहून अधिक काळ अतिरेकी हिंसाचाराचा बळी ठरलेल्या ईशान्येकडून वर्ष संपत असताना एक चांगली बातमी आलीय. आसाममध्ये (Assam) अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गटाने (ULFA) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केलंय. या समूहासोबत केंद्र सरकारने केलेला ऐतिहासिक करार (Peace Pact with ULFA) अंतिम टप्प्यात आलाय. हा करार आसाम […]
Sanjay Raut : महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्च्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना गळ्यातील पंचा फिरवला. आमच्या पाडापाडीत पडाल तर पहिले तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जायेगी, असे संजय राऊत म्हणाले. अमोल कोल्हे […]
Amitabh Bachchan KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती 15’चा (Kaun Banega Crorepati 15) शेवटचा भाग 29डिसेंबर रोजी प्रसारित झाला होता. टीव्हीवरील सर्वाधिक पसंतीच्या क्विझ रिअॅलिटी शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) भावूक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार लेडीजची जादू पाहायला मिळाली. शर्मिला टागोर, सारा अली खान आणि विद्या बालन […]
Dulhania 3: वरुण धवनने (Varun Dhawan) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. वरुण धवनने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ (Humpty Sharma Ki Dulhania) आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सारख्या रोमँटिक कॉमेडींद्वारे खूप लोकप्रियता मिळवली (Dulhania 3) आणि पुन्हा एकदा अभिनेता ‘दुल्हन’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या […]
Prabhas Next Film: साऊथ स्टार प्रभास (Prabhas ) आजकाल त्याच्या ‘सालार’ (salaar Movie)चित्रपटामुळे सर्वत्र जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) दबदबा निर्माण केला असून कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. आता सालारच्या यशानंतर प्रभासच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात […]
Sur Nava Dhyas Nava: कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ (Sur Nava Dhyas Nava) या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. (GRAND CELEBRATION) या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच पीएम मोदींनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी बनवलेला चहा घेतला. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या […]