Dunki Box Office Collection Day 11: शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ (Dunki Movie) हा 2023 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘डंकी’ला मोठ्या पडद्यावर प्रभासच्या (Prabhas) सालारशी (Salaar Movie) स्पर्धा करावी लागली, त्यामुळे किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम झाला आणि तो अपेक्षेप्रमाणे कमाई […]
Animal Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम केले. चित्रपट प्रदर्शित होऊन 30 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ काही संपत नाही. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. साऊथचा […]
Nana Patekar Birthday Special: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात.नानांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते […]
Horoscope Today 1 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या नव्या वर्षाच्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा […]
Mararashtra politics : पुढील वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणुकीचे वर्ष असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी रंगणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 2024 मध्ये […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा होणार आहे. याआधी राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण तापले आहे. घरोघरी राम ज्योती पेटवण्याच्या भाजपच्या आवाहनावर टीका होत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले गेले नाही. यावर मुख्य पुजारी […]
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिर (Ram Mandir) उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. राम मंदिरावर हे काही भाजपची मालकी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याववरुन संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निमंत्रणाचे राजकारण करु नका. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. प्रत्येक भारतीयांचे […]
Horoscope Today 31 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Jalna to Mumbai Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवीन जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला (Jalna to Mumbai Vande Bharat) ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आपल्या पहिल्या फेरीसाठी रवाना झाली. आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई […]