Panchak Song Release: श्रीराम नेने व माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेने निर्मित ‘पंचक’ (Panchak Marathi Movie) चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.(Panchak Movie) ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे भावनिक गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या […]
IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्सवर 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावले. त्याने […]
Threat email : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) धमकीचे ईमेल (Threat email) पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना गुजरातमधील वडोदरा येथून पकडण्यात आले. एका व्यक्तीची ओळख आदिल रफिग अशी आहे, तर […]
Aankh Micholi Serial: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनी ही आपल्या प्रेक्षकांना रंजक आणि वेधक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याकरता ओळखली जाते. मालिकांद्वारे विविध भावभावनांचा हिंदोळा प्रेक्षकांना अनुभवता यावा, याकरता ‘स्टार प्लस’ चॅनेलवर अत्यंत चोखंदळपणे सिरीयल प्रेक्षकांपुढे सादर करते. (Aankh Micholi) या वाहिनीवरील सिरीयलची विस्मयकारक यादी पाहिली तरी लक्षात येते, (Hindi serial) की प्रेक्षकांचे केवळ रंजन नाही, […]
Lee Sun Kyun Death: ऑस्कर विजेते चित्रपट ‘पॅरासाइट’चे (Parasite) सुप्रसिद्ध दक्षिण कोरियातील अभिनेते ली सन-क्यून (Lee Sun Kyun) यांचे निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ड्रग्ज प्रकरणी विरोधात सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ली सन-क्यूनची देखील कथित ड्रग्स प्रकरणी सध्या चौकशी सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सोलमधील एका पार्कमध्ये […]
Delivery Boy New Poster Released: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक […]
Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Shri Ram Mandir) सोहळा हा नवं वर्षात पार पडणार आहे. (Ayodhya) यासाठी देशभरातून नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधान […]
Dunki Box Office Collection Day 6: हे वर्ष बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) खूप लकी ठरले आहे. 2023 मध्ये तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. त्यानंतर ‘जवान’ही सुपरहिट ठरला. त्याचा ‘डंकी’ (Dunki Movie) नवीन वर्षाच्या आधी रिलीज झाला आणि तो […]
Avadhoot Gupte New Marathi Song: एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ (Lavanyavati) या अल्बममधील ‘गणराया’ , ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील ‘काटा किर्र’ (Kata Kirr) हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. View […]