Salaar Box Office Collection Day 5: प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (सलार: भाग 1- सीझफायर) (Salaar Movie) बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) जोरदार कामगिरी करत आहे, शाहरुख खानच्या ‘डंकी’ला (Dunki Movie) मागे टाकत आहे. 22 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. View this post on Instagram […]
Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) 27 डिसेंबरला त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Salman Khan Birthday) सध्या सलमान खान त्याच्या ‘टायगर 3’ आणि ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या जोरदार चर्चेत आहे. सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत बराच पल्ला गाठला आहे, पण वैयक्तिक आयुष्यात तो अजूनही मागे आहे. […]
Year Ender 2023 : नवीन वर्षाच्या आगमनासाठी आता 5 पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप (Year Ender 2023) देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होत आहोत. पण, या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडून गेल्या ज्या आपल्या कायम स्मरणात राहतील. मराठी मनोरंजन क्षेत्राबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षात अनेक मराठी सेलिब्रिटींचं लग्नसोहळा मोठ्या […]
Horoscope Today 27 December 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल (Shubhaman Gill) पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. शुभमन केवळ 12 चेंडू खेळून 2 धावा करून बाद झाला. शुभमनने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सुरुवात केली, पण त्यानंतर त्याने स्वतःहून ठरवले की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. शुभमनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा […]
Robert Vadra : विरोधी पक्षांकडून सातत्याने मोदी सरकारवर सरकारी संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातो. आता संजय भंडारी याच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering) ईडीने प्रथमच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांचे नाव घेतले आहे. ईडीने आरोप केला की रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमध्ये मनी लाँडरिंगद्वारे मिळवलेल्या प्रॉपर्टीचे नूतनीकरण […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (INDIA Alliacne) समावेश झाला तर अशा स्थितीत चारही पक्ष समसमान जागा […]
Sunil Tatkare : जेवढे आमदार शिंदे गटाचे आहेत, तेवढेच आमदार आमचेही आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत समसमान जागा वाटप व्हावे अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी मांडली होती. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की समसमान जागा वाटप होईल असं काही नाही. […]
Black Fungus : ब्लॅक फंगसमुळे (Black Fungus) चेहरा खराब झालेल्या रुग्णांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. IIT मद्रासने (IIT Madras) ‘Jorioux Innovation Labs’ च्या सहकार्याने ब्लॅक फंगसच्या रुग्णांसाठी 3D-प्रिंट केलेले फेशियल इम्प्लांट विकसित केले आहे. ‘ब्लॅक फंगस’मुळे खराब झालेला चेहरा थ्रीडी-प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे नवीन चेहरा मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या संशोधकांमुळे हे शक्य झाले […]
Ajit Pawar : नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नवाब मलिक (Navab Malik) यांच्या सभागृहात बसण्यावरुन मोठा वाद पेटला होता. आता अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देवगिरी बंगल्यावर नवाब मलिक पोहचले आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी सुनील तटकरे (Sunil Tatakare) देखील उपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. जेलमधून बाहेर […]