Vinesh Phogat : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आता कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमान […]
Savira Prakash : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका (Pakistani elections) होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद निवडणूक लढवत असल्याच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे सवीरा प्रकाश (Savira Prakash) या हिंदू महिलेनेही खैबर पख्तूनख्वामधील बुनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानात निवडणूक […]
Bomb threat : मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलवरुन आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया (Khilafat India) या […]
Rajnath Singh : अरबी समुद्रात मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय भारत राहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. मुंबईत आयएनएस इंफाळच्या (INS Imphal) जलावतरण सोहळ्यात (Indian Navy) ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, आजकाल समुद्रातील हालचाल […]
Merry Christmas Title Song Release: ‘टायगर 3’ च्या शानदार यशाचा आनंद लुटणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान निर्मात्यांनी […]
INS Imphal : स्वदेशी बनावटीच्या INS इंफाळला (INS Imphal) आज मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. या युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारताची ताकद आणखी वाढली आहे. आयएनएस इंफाळ चीन आणि पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी सज्ज […]
Christmas Day 2023 : बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार्समध्येही ख्रिसमस सेलिब्रेशन (Christmas) करत असल्याचे पाहायला मिळाले. पुष्पा स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun), साऊथ सुपरस्टार आणि स्टायलिश स्टार म्हणून प्रसिद्ध, RRR स्टार राम चरण (Ram Charan) त्यांच्या भावासोबत साजरा केला. या खास प्रसंगाची फोटोही समोर आले आहेत. यावेळी टॉलिवूडचे राजकुमार आणि सुपरस्टार महेश बाबू आणि पत्नी नम्रता […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाला आहे. बॉक्सिंग डे सामन्यात (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) कसोटीत पदार्पण केले. खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर लागला होता. भारतीय टीम […]
Ahmednagar Accident News: नगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Ahmednagar ) शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. (Ahmednagar Accident ) राहुरीकडून संगमनेरकडे हि बस जात असताना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये बसचे एक्सेल तुटले व हा अपघात झाला. या बसमध्ये शेलार विद्यार्थी […]
Bigg Boss 17 : ”बिग बॉस 17′ (Bigg Boss 17) सुरू होऊन 10 आठवडे पूर्ण झाले आहेत. हा शो पहिल्या दिवसापासूनचं जोरदार चर्चेत आहे. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) देखील पती विकी जैनसोबत (Vicky Jain) या शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 चे प्रबळ स्पर्धक मानले […]