- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Year Ender 2023: सतीश कौशिक ते पामेला चोप्रा; ‘या’ सेलिब्रिटींनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप
Year Ender 2023: 2023 हे वर्ष काहींसाठी आनंदाचे तर काहींसाठी दुःखाचे दिवस घेऊन आले. (Year Ender 2023) हे वर्ष प्रत्येकासाठी वेगळे ठरले आहे. (Celebrity Died) काहींसाठी हे वर्ष आनंददायी, नफा देणारे ठरले आहे, ( Celebrity Died in the 2023) मनोरंजन विश्वासाठी हे वर्ष तसे पाहायला गेले तर चांगलेही होते आणि वाईटही होते. 2023 या वर्षात […]
-
कंगनाच्या ‘पद्मश्री’ वरून बॉलिवूड विरूद्ध दक्षिणेची तुलना; भाजप नेत्यानी उपस्थित केला प्रश्न
Kangana Ranaut: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेचा भाग असते. कधी तिच्या चित्रपटांबद्दल तर कधी तिच्या विधानांबद्दल. अभिनेत्री कंगना सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय असते आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले सडेतोड मत व्यक्त करताना दिसते. आता कंगनाच्या ‘पद्मश्री’ (Padma Shri Award) वरून बॉलिवूड विरूद्ध दक्षिणेची तुलना भाजपच्या नेत्या आणि माजी अभिनेत्री […]
-
Fighter New Poster : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर रिलीज
Fighter Movie New Poster Release: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित आगामी ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड क्रेझ निर्माण करत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण, (Deepika Padukone) अनिल कपूर स्टारर हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत 25 जानेवारी 2024 पासून रुपेरी पडद्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात […]
-
Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’
Aishwarya Sharma: बिग बॉस सुरू (Bigg Boss) झाल्यानंतर अनेक वेळा या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांशी संबंधित लोक त्यांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न बिग बॉस 17 ची स्पर्धक ऐश्वर्या शर्माचा (Aishwarya Sharma) एक्स बॉयफ्रेंड राहुल पंड्याने (Rahul Pandya) केला होता. बिग बॉसच्या घरात ऐश्वर्याने त्याच्याबद्दल बोलले होते आणि राहुलला तिचा हा […]
-
Arbaaz Khan Wedding: लग्न अरबाजचं चर्चा भाईजानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’
Salman Khan Dance In Arbaaz- Shura Wedding: बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानने (Arbaaz Khan) दुसरे लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र डेट निश्चित होत नव्हती. रविवारी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी (Shura Khan) लग्न केले. लग्नादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. View this post on Instagram A […]
-
Arbaaz Khan Wedding : अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? Video Viral
Malaika Arora Video Viral: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) 24 डिसेंबर 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत (Shura Khan) पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. बहिण अर्पिता खानच्या घरी त्यांचा निकाह सोहळा पार पडला, ज्यात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. त्याचा मुलगा अरहान खानही (Arhaan Khan) अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. पण, […]
-
Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा…पाहणी…आश्वासन, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
Radhakrishna Vikhe Patil Visit Ahmednagar: गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. (Maharashtra ) यातच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळीने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पारनेर दौरा करत शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाईचे आश्वासन देखील दिले होते. मात्र डिसेंबर महिना संपत येऊ […]
-
Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई
Dunki Box Office Collection Day 4: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आजकाल त्याच्या 2023 च्या तिसऱ्या चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. (Dunki Box Office Collection Day 4) 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याआधी ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले होते. (Dunki Box Office) या दोन्ही चित्रपटांनी रिलीज होताच […]
-
रणबीरच्या ‘अॅनिमल’ची 24व्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई; शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटांनाही टाकलं मागे
Animal Box Office Collection Day 24: रणबीर कपूर स्टारर (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) रिलीज होऊन चार आठवडे झाले आहेत, (Animal Box Office) पण या क्राईम थ्रिलरची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यात आहे. सालार आणि डंकी या ताज्या सिनेमाच्या रिलीजच्या समोरही, हा चित्रपट तिकीट खिडकीवर आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे आणि मजबूत कलेक्शन देखील करत […]
-
Box Office Collection: ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर धूम! 3 दिवसांतच पार केला 200 कोटींचा टप्पा
Salaar Box Office Collection Day 3: 2023 हे वर्ष प्रभाससाठी (Prabhas) खूप चांगले ठरले आहे. या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, (Salaar Movie) त्यातील एक ‘आदिपुरुष’ फ्लॉप ठरला. यानंतर निर्मात्यांपासून ते समीक्षक आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांच्या नजरा प्रभासच्या ‘सालार’कडे लागल्या होत्या. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमाचा बोलबाला […]










