- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर धक्के, 4 धुरंधर दुखापतीने त्रस्त
T20 World Cup : टीम इंडियाला नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) देखील प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे 4 स्टार खेळाडू जखमी झाले असून त्यांच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी खेळाडूंच्या यादीत […]
-
जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील उपोषणाच्या घोषणेवर CM शिंदेंचे आवाहन
Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. […]
-
Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत
Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकत्याच लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी नटाचं दुःख अन् सिनेमा पलीकडील नाना…याबद्दल खंत व्यक्त केले […]
-
मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, जरांगेंनी दिला कानमंत्र
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आरक्षणादरम्यान सरकारने काही चुकीचे केलं तर महिलांनी आमदारा आणि खासदारांच्या घरी जाऊन बसायचे. घरी राहिलेल्या महिलांनी देखील आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून सांगितले. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण दिले, जे मागास […]
-
Ole Aale Movie: नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र
Nana Patekar And Makarand Anaspure: सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर (Nana Patekar ) एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी ‘ओले आले’ […]
-
आता काय फासावर लटकू का? कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा संताप
WFI Elections 2023 : WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI Elections 2023) निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर स्टार कुस्तीपटू […]
-
Nana Patekar: ‘ओले आले’ सिनेमाच्या नावाबद्दल नाना पाटेकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. (Marathi Movie) दमदार अभिनयाच्या जोरावर नानांनी जवळपास तीन दशकं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. याचबरोबर ते स्पष्टवक्तेपणासाठीही […]
-
झुंडशाहीला प्रशासन बळी पडतंय का? जरांगेंच्या सभेपूर्वी शाळांना सुट्टी दिल्याने भुजबळांचा संताप
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. यासंदर्भात आज बीडमध्ये (Beed) जरांगेंची इशारा सभा होत आहे. या सभेसाठी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यावरुन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील […]
-
Ankita Lokhande: बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने घेतली पती विकी जैनची बाजू
Ankita Lokhande: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांचा बिग बॉस 17 च्या (Bigg Boss 17) घरात एक रोलरकोस्टर प्रवास सुरू आहे. वारंवार संघर्षांचा सामना करावा लागत असून सुद्धा दोघे स्वतःच्या हिमतीवर जोरदार खेळी खेळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अंकिताने स्पष्टपणे भूमिका घेत तिच्या पती विकी जैनची बाजू घेताना बघायला […]
-
Shah Rukh Khan: ‘वयाला साजेशी अशी भूमिका साकारणार’, आगामी सिनेमाबद्दल अभिनेत्याचा मोठा खुलासा
Shah Rukh Khan: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. याआधी किंग खानचे ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट आले होते. (Dunki box office collection) दोन्ही चित्रपटांमध्ये तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता. पण ‘डंकी’ मधील त्याची व्यक्तिरेखा जरा अनोखी आहे. याबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला की, […]










