Fighter Song Out Released: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फाइटर’ (Fighter Movie) हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. (Fighter Song Out) ट्रेलरमधील एरियल अॅक्शनने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली असून, ‘शेर खुल गए’ (Ishq Jaisa Kuch) या चित्रपटातील पहिलं गाणेही रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज केले आहे. ज्यामध्ये हृतिक रोशन […]
Salaar Box Office Collection Day 1: प्रभासच्या (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. (Salaar Box Office Collection) ‘सालार’सोबत प्रभासने त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. सालार: सीझ फायर – भाग 1 ने भारतात सुमारे 112 […]
Dunki Movie Box Office Collection Day 2: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) या वर्षात एकामागून एक दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. आधी ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. आता 21 डिसेंबरला त्याचा या वर्षातील तिसरा आणि शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie ) प्रदर्शित झाला, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवत […]
Ajit Pawar : आता आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. त्यात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतलीय त्यामध्ये बदल होणार नाही, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभमीवर अजित पवार गटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता […]
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. परंतु अजून आरक्षण (Maratha Reseravation) देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. 24 डिसेंबरनंतर जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी आंदोलन पुकारले तर सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. पण सरकारला फेब्रुवारीपर्यंत का वेळा हवा आहे? यावर मंत्री शंभुराज देसाई […]
Maratha Reseravation : मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक मागास वर्गातून म्हणजे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा (EWS Reseravation) मार्ग मोकळा झाला आहे. SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT ने भरती रोखली होती. आता रोखलेल्या 408 पदांची भरती करता येणार आहे. 2019 पासून ह्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohali) भारतात परतला आहे. कोहली कौटुंबिक कारणामुळे परतला आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर आहे. गायकवाड दुखापतग्रस्त असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील […]
INDW vs AUSW : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDW vs AUSW) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. गोलंदाजांनंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ […]
Prabhakar Mande :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (Prabhakar Mande) यांचे अहमदनगर (Ahmednagar) येथे आज संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यावर्षीच प्रभाकर मांडे यांना पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित केले होते. डाॅ. प्रभाकर मांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड येथे 1933 मध्ये झाला होता. त्यांचे […]