Horoscope Today 24 December 2023:आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Jyoti Kranti Bank robbery : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट पतसंस्थेवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास शसस्त्रा दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी पिस्टल, चाकूचा धाक दाखवून बँक लूटली. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना डांबून लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौघेजण कैद झाले. धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा […]
Dawood Ibrahim : काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये विषबाधा झाल्याच्या अफवेमुळे चर्चेत आला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं असलं, तरी त्याच्यावर तपास यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. स्मगलिंग अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत त्याच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा 5 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात वर्तमानपत्रात […]
Priyanka Gandhi : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पक्षाच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसने आता अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसने हे मोठे संघटनात्मक […]
JN1 Corona Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे (JN1 Corona) रुग्ण वाढत आहेत. राज्यात आज 35 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण अँक्टिव रुग्णांची संख्या 103 झाली आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे मुंबईतील आहेत. मुंबईत अँक्टिव रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. ठाण्यात 18 आणि पुण्यात 17 अँक्टिव प्रकरणे आहेत. राज्य सरकारने कोविड […]
Maharashtra Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभव स्वीकारवा लागला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत. केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेनिथल्ला (Ramesh Chenithalla) यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. कोण आहेत रमेश चेनिथल्ला? तेलंगणा […]
Facebook-Instagram fined : मेटाचे जगभारात लाखो युझर्स आहेत. मेटाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामकडे (Instagram) लोक मनोरंजनाचा भाग म्हणून पाहतात पण या दोन्ही कंपन्यांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामला तब्बल 53 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीतील कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. इटलीमध्ये बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती […]
T20 World Cup : टीम इंडियाला नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता टीम इंडिया 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) देखील प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे 4 स्टार खेळाडू जखमी झाले असून त्यांच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी खेळाडूंच्या यादीत […]
Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. […]
Nana Patekar: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात. लवकरच ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकत्याच लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी नटाचं दुःख अन् सिनेमा पलीकडील नाना…याबद्दल खंत व्यक्त केले […]