Munna Bhai MBBS completes 20 years : अर्शद वारसी (Arshad Warsi) असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांची कायम मनं जिंकली आहेत. तो मुन्नाभाई चित्रपटात (Munna Bhai MBBS) सर्किटच्या भूमिकेत दिसला होता आणि आजही त्या सिनेमातील अभिनय मैत्रीचे उदाहरण देतात. या चित्रपटाने आज 20 वर्षे पूर्ण केली आहेत, अर्शदला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली, ज्यासाठी […]
Crakk Teaser Released Out: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचा ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या धमाकेदार सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये विद्युत जामवाल हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स परफॉर्म करत असल्याचे बघायला मिळाले आहे. View this […]
INDIA Alliacne : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडी (INDIA Alliacne) लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. यामध्ये जागा वाटपांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रीय आघाडी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात […]
Pat Cummins : क्रिकेट लीगच्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली यंदा लागली आहे. पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पॅट कमिन्सचा (Pat Cummins) काही मिनिटांत विक्रम मोडला आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर पहिली बोली लावली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अखेर कोलकाताने स्टार्कला […]
Malaika Arora Viral Video: मलायका अरोराचा (Malaika Arora ) एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, जो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video) हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा’च्या (Jhalak Dikhhla Jaa) सेटच्या बाहेरचा आहे, यामध्ये एक चाहता मलायकासोबत फोटो काढताना दिसत आहे. (Malaika Arora Viral Video) पण याच दरम्यान चाहत्याने असे काही केले ज्याची सोशल […]
Panchak Title Song Released: डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) नेने निर्मित ‘पंचक’ हा (Panchak Movie) चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ( Title Song ) ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल […]
Happy Birthday Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यंदाचा वाढदिवस बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात साजरा करणार असून तिच्या या अनोख्या प्रवासाची गोष्ट कायम अतुलनीय राहिली आहे. अर्चना या भूमिकेने तिने टीव्ही मालिकेत पदार्पण केलं आणि आज ती पती विकी जैनसोबत (Vicky Jain) बिग बॉस 17च्या घरात प्रेक्षकांची आणि घरातील सदस्यांची मने जिंकत आहे. […]
Animal Box Office Collection Day 18: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटाने भारतात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपट आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. (Animal Box Office) जगभरात हा चित्रपट 900 कोटींचा टप्पा पार करणार आहे. मात्र, आता चित्रपटाचा वेग मंदावताना दिसत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने […]
Shivrayancha Chhava First Look : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे ‘शिवरायांचा छावा’ […]
Dunki Drop 6: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या वर्षी दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आता शाहरुखचा रोमँटिक आणि अॅक्शन मोड प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ‘बंदा’ (Banda Song) या गाण्याआधी ‘लुटपुट गया’, ‘निकले थे कभी हम घरसे’ आणि ‘ओ माही’ ही गाणी […]