Saqib Saleem: साकिब सलीम (Saqib Saleem ) हा बहुप्रतिक्षित सिटाडेल या वेब सीरिजच्या (web series) दुसर्या सीजनचा भाग होणार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर (Social media) होताना दिसत आहे. नेटिझन्स या नव्या सीजनसाठी उत्सुक आहेत आणि आता साकिब याचा भाग होणार का? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. साकिबने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी टाकली आहे आणि […]
Jhimma 2 Box Office Collection: प्रसिद्ध निर्माते आनंद एल राय ( Anand L Rai) यांनी पुन्हा मराठी सिनेमात आपल्या निर्मिती ची जादू दाखवून दिली आहे. 2023 वर्षात त्यांच्या “झिम्मा 2” (Jhimma 2 Marathi) ने ब्लॉकबस्टर कमाई करून मराठी सिनेमात आपली छाप पाडली आहे. झिम्मा 2 हा मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा […]
Konkan Film Festival 2023: कोकणातील कलावंतांचे कलागुण सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने तसेच कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, (Marathi Celebrity) यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणाऱ्या सिंधुरत्न कलावंत मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘कोकण चित्रपट महोत्सव 2023’ (Konkan Film Festival 2023) नुकतचं मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे. (Konkan Film Festival) मालवण येथील मामासाहेब वरेरकर नाट्यगृहामध्ये पुरस्कार सोहळ्याच्या रूपात या महोत्सवाची […]
Year Ender 2023 Celebrity Breakups : 2023 मध्ये बॉलीवूड (Bollywood) आणि हॉलिवूड (Hollywood) इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. तसेच चित्रपटसृष्टीचा वेग मंदावला असताना, अनेक चित्रपट वर्ष संपता संपता थिएटरमध्ये रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकले तर काही जोडप्यांचं घटस्फोट झाले आहे. काही सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची बातमी धक्कादायक होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया […]
Horoscope Today 20 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
India Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचाली वाढल्या आहेत. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत आणि बैठकांच्या फेरीही सुरू झाल्या आहे. आज दिल्लीत विरोधी पक्ष्यांच्या इंडिया आघाडीची (India Aghadi) महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह […]
Zika virus : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसची (Zika virus) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे […]
Maratha Reseravation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणावर (Maratha Reseravation) निवेदन सादर केले. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी सभात्याग केला. सरकारला आरक्षण देता येत नसल्याने मराठा समाजाला गाजर दाखवण्यात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण […]
Ind Vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने (Adam Markram) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 46.2 षटकात 211 धावांपर्यंत पोहचली. आफ्रिकेला […]
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्याप्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी […]