Jacqueline Fernandez Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) ही फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध ईसीआयआर आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणी अभिनेत्रीने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi HC) याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिने दावा केला आहे की, आपल्याला […]
Omi Vaidya In Marathi Movie: थ्री इडीयट्स (3 Idiots) या ब्लॉकबस्टर बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने (Omi Vaidya) चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर चाहत्यांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या […]
Fighter Movie : सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. आता सिद्धार्थचा एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’ (Fighter Movie) हा 2024 चा सर्वात अपेक्षित चित्रपट ठरणार आहे. View this post on Instagram […]
Horoscope Today 19 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
MP Suspension: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केल्यामुळे खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील (INDIA Alliacne) नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातून 90 हून अधिक खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया अलायन्सने रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
Prakasha Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर […]
Prakash Ambedkar : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरू आहे पण ते अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही. त्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. जे विरोधकांनी मांडायला पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत. त्यामुळे हा लोकशाहीचा तमाशा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश […]
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) घोटाळा चांगलाच गाजला आहे. यातच या घोटाळ्यावरून दिवंगत खासदार दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांच्यावर देखील खूप टीका झाली होती. दरम्यान बँकेचे ठेवीदार आता चांगलेच संतापले काही दिवसांपूर्वी गांधींच्या बंगल्यासमोर देखील निदर्शने केली होती. तर आज काही ठेवीदारांनी थेट नगर अर्बन बँकेत जाऊन दिवंगत माजी खासदार […]
Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याला कराचीतील (Karachi) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलने (Chota Shakil) हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. काय म्हणाला छोटा शकील? छोटा शकीलने दाऊद इब्राहिमच्या […]
Vinod Tawde On Maharashtra CM Post : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी काल (दि.17) नागपूर येथे मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीर वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेतला आहे. ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’ म्हणत तावडेंनी मुख्यमंत्रीपदावरुन घुमजाव केलं आहे. ते पुण्यात (Pune BJP) राष्ट्रीय पुस्तक न्यास कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. […]