Tanuja Hospitalised: जुन्या काळातील सुप्रसिद्ध चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja) यांची प्रकृती खालावली आहे. तनुजा यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai News) सध्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) त्यांना दाखल केले आहे. परंतु, अद्याप कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. View this post on Instagram A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) […]
Year Ender 2023: 2023 हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे आणि नवीन वर्ष 2024 येणार आहे. (Year Ender 2023) दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांना नवीन वर्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (Bollywood Film) अनेकांच्या चांगल्या आठवणी असतात तर अनेक वाईट आठवणी जुन्या वर्षाशी निगडीत असतात. (Bollywood Film 2023) काहींसाठी हे वर्ष चांगले होते आणि काहींसाठी ते काही विशेष नव्हते. (Flop […]
IND vs SA : एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) 8 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 116 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघे 2 गडी गमावून सामना जिंकला. प्रथम गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी धातक गोलंदाजी केली. त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी […]
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा ताफा वाराणसीच्या (Varanasi) अर्दली बाजारपेठेतून जात होता. यावेळी त्यांच्या ताफ्याने तेथून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता दिला आणि ताफ्याच्या बाजूने रुग्णवाहिका गेली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नादेसर येथील कटिंग मेमोरियलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या ताफ्यासमोर एक रुग्णवाहिका आली होती. […]
Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षण (Maratha Reseravation) दिले नाही तर पुढील दिशा आंतरवाली सराटी येथे आज ठरणार होती. मात्र याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबरला सभा होणार आहे. यासभेतून आंदोलनाची दिशा जाहीर […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांचा हा निर्णय अंगलट आला आहे. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्या घातक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे […]
Horoscope Today 17 December 2023:आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी समन्स बजावले आहे. 6 जानेवारीपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. 2018 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी करून त्यांचा अपमान केल्याचा […]
Amol Kolhe : राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचा पनवेल येथे पक्ष मेळावा झाला. यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावर जोरदार हल्लाबोल केला. अमोल कोल्हे म्हणाले की आज शरद पवार यांनी काय केलं असं जेव्हा प्रश्ना विचारला जातो. तेव्हा समोर प्रश्न विचारण्या अगोदर कानाखाली जाळ काढून विचारावसं वाटतं की […]
Vinod Tawde : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha elections) भाजपचे लक्ष लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी म्हटले आहे.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निमित्ताने विनोद तावडे […]