Maratha Reseravation : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन (girish mahajan) आणि संदिपान भुमरे यांनी 24 डिसेंबरचा उपोषणाचा आग्रह धरु नका. राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी वेळ वाढवून देण्याची गरज लागणार नाही. अजून आठ ते दहा दिवस बाकी आहेत. […]
Maratha Reseravation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reseravation) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यासंदर्भात आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन आणि संदिपान भुमरे यांनी राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली. गिरीष महाजन म्हणाले की मराठा समाजाचे कुणबी दाखले शोधण्यासाठी सर्व […]
Amritpal Singh : एनआयएने अटारी सीमेवरून ड्रग्ज माफिया फरार आरोपी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला अटक केली आहे. आरोपी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. एप्रिल 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानमधून 102 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात तो फरार होता. या प्रकरणात अटक झालेला तो तिसरा व्यक्ती आहे. NIA arrests key absconding accused, […]
Hardik Pandya : आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार असून या लिलावापूर्वी एका बातमीने मोठी खळबळ उडाली आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवले आहे. मुंबई इंडियन्सने नुकतेच हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते आणि तेव्हापासूनच त्याच्याकडे कर्णधार जाईल, असे मानले […]
Sangram Jagtap : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सध्या नागपुरात सुरु असून लोकप्रतिनिधी विविध प्रश्नावर सध्या सभागृहाचे लक्ष वेधून घेत आहे. यातच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी देखील अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासह अन्य विषयांवर सकारात्मक […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने (Deepak Chahar) दौऱ्यातून माघार घेतली आहे. कसोटी मालिकेतून मोहम्मद शमी (Mohamad Shami) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कुटुंबाच्या वैद्यकीय कारणामुळे चहरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची निवड केली आहे. शमीबाबत आधीच […]
INDW vs ENGW : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी (INDW vs ENGW) सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या विजयाची हिरो ठरलेल्या दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने या सामन्यात 9 विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडला 478 धावांचे […]
Matthew Perry Death Reason reveals: ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता आणि वेब शो ‘फ्रेंड्स’ स्टार मॅथ्यू पेरी (Matthew Perry) यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. (Matthew Perry Death ) वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला होता, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून, त्यात त्यांचा मृत्यू अपघाती […]
Anup Ghoshal Passes Away: सुप्रसिद्ध गायक आणि माजी तृणमूल आमदार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं निधन झालं आहे. (Anup Ghoshal Death) वयाच्या 78व्या वर्षी यांनी कोलकात्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. (Anup Ghoshal Passes Away) गायक अनुप घोषाल यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली भाषेतील गाणी गायली आहेत. शिवाय अनुप घोषाल यांना आजही ‘मासूम’ सिनेमातील गाणं ‘तुझसे […]
Shah rukh khan gets Emotional: शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा अबराम खान (Abram Khan) त्याच्या शालेय कामगिरीमुळे जोरदार चर्चेत आला आहे. काल, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जोहर, शाहिद कपूर, रोहित शेट्टी, ऐश्वर्या बच्चन, करीना […]