- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Matthew Perry: ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं अखेर ‘ते’ सत्य उलगडलं! डॉक्टर म्हणाले…
Matthew Perry Death Reason reveals: ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता आणि वेब शो ‘फ्रेंड्स’ स्टार मॅथ्यू पेरी (Matthew Perry) यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. (Matthew Perry Death ) वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला होता, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून, त्यात त्यांचा मृत्यू अपघाती […]
-
Anup Ghoshal Death: ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ फेम गायक अनुप घोषाल यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Anup Ghoshal Passes Away: सुप्रसिद्ध गायक आणि माजी तृणमूल आमदार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं निधन झालं आहे. (Anup Ghoshal Death) वयाच्या 78व्या वर्षी यांनी कोलकात्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. (Anup Ghoshal Passes Away) गायक अनुप घोषाल यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली भाषेतील गाणी गायली आहेत. शिवाय अनुप घोषाल यांना आजही ‘मासूम’ सिनेमातील गाणं ‘तुझसे […]
-
Shah Rukh Khan : अबरामच्या DDLJ ची आयकॉनिक पोजने किंग खान झाला भावूक; Video Viral
Shah rukh khan gets Emotional: शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा अबराम खान (Abram Khan) त्याच्या शालेय कामगिरीमुळे जोरदार चर्चेत आला आहे. काल, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जोहर, शाहिद कपूर, रोहित शेट्टी, ऐश्वर्या बच्चन, करीना […]
-
Box Office: ‘अॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर कमाल! 15व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई
Animal Box Office Collection Day 15: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ ने (Animal Movie) थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. (Animal Box Office) ए रेटेड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन आठवडे या चित्रपटाने अनेक अनोखे विक्रम मोडून मोठी कमाई केली. मात्र, आता संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली […]
-
रवीना टंडनच्या ‘Karmma Calling’चा टीझर रिलीज; दमदार भूमिकेत करणार OTTवर पदार्पण
Karmma Calling Teaser Released Out: रवीना टंडन (Raveena Tondon) 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Karma Calling web series) लवकरच ही अभिनेत्री पुन्हा एकदा ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे. रवीना ‘कर्मा कॉलिंग’ (Karma Calling Movie) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचा टीझरही आज रिलीज झाला […]
-
CID फेम अभिनेत्रीकडून कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप; थेट व्हिडीओत दाखवले जखमांचे व्रण
CID Actress Vaishnavi Dhanraj Video Viral: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराजचा (Vaishnavi Dhanraj ) एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ती मदतीसाठी विनंती करताना दिसत आहे. (Vaishnavi Dhanraj Video Viral) व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. (Video Viral) यामध्ये अभिनेत्री तिला घरच्यांनी मारहाण केल्याचे सांगताना ऐकू येत आहे. ती रडत रडत […]
-
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेकीसह राहतेय माहेरी
Aishwarya Rai Bachchan Moved Out Of The Bachchan House: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. View this post on Instagram A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) मीडिया रिपोर्ट्सवर ऐश्वर्या राय आणि […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 16 December 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्माला मोठा धक्का
Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही […]
-
हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; दीपिका झळकली रोमँटिक अंदाजात
Fighter Sher Khul Gaye Song Release: चाहते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone)यांच्या आगामी एरियल अॅक्शन चित्रपट ‘फायटर’ ची (Fighter Movie) आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतचं या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘फायटर’चे पहिले गाणे ‘शेर खुल गए’ रिलीज टीझरनंतर आता ‘शेर खुल गए’ (Sher Khul Gaye Song) […]










