Emraan Hashmi: अभिनेता इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये (Bollywood) अनोखं स्थान निर्माण केलं आहे. ओजी इमरान हाश्मी हा त्याच्या आकर्षक अभिनयासाठी कायम ओळखला जातो. अभिनयाची चुणूक आणि उत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या सिक्वेल हिरो ठरला आहे. एका यशस्वी सिक्वेलमधून दुसऱ्याकडे भागाकडे जाताना त्याचा अभिनय भाव खाऊन जात आहे. View this […]
Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे. येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे […]
India Women vs England Women : महिला क्रिकेट टीम भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 5 विकेट घेतल्या. स्नेह राणाला 2 विकेट […]
Tripti Dimri Fees: रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie) 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) उत्तम कलेक्शन केले असून जगभरात 750 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मात्र, अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि […]
Animal Box Office Collection Day 14: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला. (Animal Movie) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 63 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. ( Box Office) पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा आहे. ‘अॅनिमल’ने अवघ्या 14 दिवसांत 476.84 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात या चित्रपटाने 14 दिवसांत […]
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात मतभेद होत आहेत. नुकतचं अंकिता आणि विकी सोशल मीडियावर घरातील दाखवणारी पोस्ट सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाली आणि यावर अनेक आरोप- प्रत्यारोप देखील झाले मात्र प्रेक्षकांनी अंकिता […]
KBC 15 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 15वा सीझन (KBC 15) आता अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील भाग घेताना दिसतात. नुकतचं प्रसारित झालेला ‘केबीसी 15 ‘चा एपिसोड अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी खूप खास होता. Shahrukh KHAN @iamsrk little girl Suhana khan on KBC! […]
Siddharth Chandekar Sayali Sanjeev: ‘सांग ना मनाला माझ्या कसं सावरू’ म्हणणारी चुलबुली सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल? कोकोनट मोशन पिक्चर्स […]
Shreyas Talpade Health Update: मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईत शूटिंग दरम्यान श्रेयस अचानक कोसळला आणि बेशुद्ध झाला. (Shreyas Talpade Heart Attack) त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून एंजिओप्लास्टी सर्जरी (Angioplasty) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी […]