- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेत घोटाळा; लंकेकडून थेट कारवाईची मागणी
Ahmednagar News: जलजीवन मिशन अभियानांतर्गत नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या ( Jaljeevan Yojana ) निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विधानसभेत केला. (Ahmednagar News) हा घोटाळा करणारांवर कारवाई करण्याची मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली. लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी […]
-
Ahmednagar News: गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले; हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा
Heramb Kulkarni On Police: दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar News) जीवघेणा हल्ला झाला होता. कुलकर्णी (Heramb Kulkarni) ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला (Ahmednagar Police ) पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. हिवाळी […]
-
Wedding Anniversary : अंकिता अन् विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरात साजरा होणार लग्नाचा वाढदिवस
Ankita Vicky Wedding Anniversary: बिग बॉसच्या घरात चर्चेत असलेल कपल म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain). 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या अखंड प्रेमाने दोघं लग्नबंधनात अडकले आणि कायमचे एकमेकांचे झाले. (Bigg Boss 17) त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री ही सगळ्यांना माहीत आहे आणि हे पॉवर कपल बिग बॉस 17 च्या घरात धुमाकूळ घालत […]
-
Box Office: ‘अॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर जादू; 13व्या दिवशी केली एवढी कमाई
Animal Box Office Collection Day 13: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली आहे. (Box Office Collection) या क्राईम थ्रिलरची क्रेझ चाहत्यांना वेड लावत असून त्याची चर्चा भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत […]
-
Horoscope Today: आज ‘या’ राशींवर शनीची कृपा; पाहा यामध्ये तुमचीही रास आहे का?
Horoscope Today 14 December 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Songya Movie : स्त्रीशक्तीचा जागर करणारा ‘सोंग्या’ लवकरच चित्रपटगृहात
Songya Movie : ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. (Songya Movie) वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. (Marathi Movie) त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या […]
-
‘फायटर’मधील अक्षय ओबेरॉयचा जबरदस्त लूक रिलीज; सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका
Fighter New Poster: सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड सिनेमा ‘फायटर’ची (Fighter Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी ‘फायटर’मधील अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) जबरदस्त लूकचा […]
-
नव्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक, असा घडला ‘घटनाक्रम’
-
Jackie Shroff: जॅकी श्रॉफने स्मृती इराणींना दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘वजन कमी करा… ‘
Jackie Shroff On Smriti Irani: अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी अलीकडेच आयटीए पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर स्मृती इराणी यांनी काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांंच्यासोबत जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोत अभिनेता-निर्माता […]
-
लाईव्ह सामन्यात वीज पडली; एका खेळाडूचा मृत्यू, सहा जण जखमी
Lightning in football match : ब्राझीलमधील (Brazil) एका शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ‘सँटो अँटोनियो दा प्लॅटिना’ शहरात लाईव्ह फुटबॉल (Football match)सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका 21 वर्षीय फुटबॉलपटूचाही मृत्यू झाला. इतर 6 खेळाडूही जखमी झाले आहेत. या सहा खेळाडूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 10 डिसेंबर रोजी […]










