Sangharsh Yatra : जळगाव-नागपूर अशी कापसाच्या दरासाठी आम्ही दिंडी काढली होती. त्यावेळेचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नव्हते. त्या दिंडीत नागपूरमध्ये हजारोंच्या संख्येने कष्टकरी लोक एकत्र आले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं लागलं. आज तरुणांनी कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमाच्या (Sangharsh Yatra) माध्यामातून त्यांनी सरकारला इशारा दिलाय. बाबांनो, ह्या मागण्या आम्ही सहकार्य आणि सामंजस्याने […]
Animal Movie Shooting: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा आशय, अॅक्शन आणि कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. रणबीर कपूरशिवाय (Ranbir Kapoor) या चित्रपटातील बॉबी देओलच्या (Bobby Deol) व्यक्तिरेखेचीही जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्याची एंट्री सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे, […]
Deepak Kesarkar on Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कोणतेही लोकशाहीचे तत्त्व पाळले नाहीत, ते मनमानी करत होते, त्यांनी कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे उलट साक्षीत केसरकरांनी सांगितल्याचा आरोप अनिल परब यांनी केला […]
Uddhav Thackeray : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. भुजबळांनी कोणता चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत, असा […]
Shah Rukh Khan Vaishno Devi Visit: शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप खास ठरले आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या वर्षातील दोन सर्वात मोठे हिट चित्रपट दिल्यानंतर किंग खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. ड्रॉप 1 ते ड्रॉप 5 पर्यंत ‘डंकी’च्या अनेक झलक समोर आल्या आहेत. VIDEO | Bollywood […]
Kiran Mane Facebook hacked: मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हा कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’तून (Bigg Boss Marathi) किरण माने घराघरात पोहोचले आहे. दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Majhi Mai) या सिरियलमधील त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची माने कायम जिकली आहेत. सोशल मीडियावर (social media) किरण माने मोठ्या प्रमाणात […]
Tripti Dimri New Project: ‘अॅनिमल’ हा (Animal) चित्रपट सध्या चर्चेत आहे आणि त्याहूनही जास्त चर्चा आहे ती या चित्रपटातील रणबीर कपूर (Ranbir Kapoor)-तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांच्या रोमान्सची. दोघांच्या इंटीमेट सीन्सने सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घातला आहे. आता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी सिनेमाच्या शूटिंगचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यामध्ये तृप्ती डिमरी […]
MNS Aggressive Again Marathi Boards : दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील पाटी लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थी आहे, यामुळे आता मनसेने आक्रमक (MNS Aggressive) पाऊल उचलले आहे. न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ आठ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत […]
Animal Box Office Collection Day 11: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘अॅनिमल’ (Animal Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा चित्रपट दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक व्यवसाय करत आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि […]