Animal Anil Kapoor Balbir Singh Look: संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचा आशय, अॅक्शन आणि कलाकारांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. रणबीर कपूरशिवाय (Ranbir Kapoor) या चित्रपटातील अनिल कपूरच्या (Anil Kapoor) व्यक्तिरेखेचीही जोरदार चर्चा होत आहे. अनिल कपूरच्या बलबीर सिंगची […]
Animal Box Office Collection Day 12: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचा वेग थांबत नाही. (Box Office) मंगळवारी अॅनिमलने 13 कोटींचा गल्ला कमावला आहे, त्यानंतर भारतात त्याची एकूण कमाईचा आकडा 458.12 कोटी रुपये झाला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या […]
Panchak Movie Trailer Released out: गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर (Social media) झळकले होते. घरात ‘पंचक’ (Panchak Movie) लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. (Marathi Movie) सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘आता कोणाचा नंबर?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या […]
Horoscope Today 13 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा […]
IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA) T20 मालिका खेळत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-20 सामना सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. याशिवाय T20 […]
Rohit Pawar on Devendra Fadnavis : रोहित पवार हे राजकारणातील ऑरी आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावरुन आमदार रोहित पवार यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की नितेश राणेंच नाव ऐकल्यावर मला कॉरी आठवते. कॉरी म्हणजे खाण. कॉरीमध्ये एक डबकं असतं. त्यामध्ये काही बेडकं असतात. पाऊस आला की ते […]
Rohit Pawar on Ram Shinde : कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची माहिती राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली आहे. यावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आक्रमक झाले आहे. राम शिंदेंनी एकतरी गुराळ उभा केलं आहे का? एमआयडीसीचं (Karjat MIDC) काय कळतं? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवार म्हणाले की राम शिंदेंनी एकतरी […]
Ram Shinde on Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या निर्णयाने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. राम शिंदे […]
Diya Kumari : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्या नावे जाहीर झाली आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje) यांना मुख्यमंत्री पदाचे सिंहासन मिळाले नाही. भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे मुख्यमंत्री असतील तर सोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एका उपमुख्यमंत्र्यांचे थेट राजघराण्याशी संबंध आहेत. जयपूर (पूर्वी आमेर) राजघराण्याशी संबंधित […]