SIT For Disha Salian Case: दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आजच SIT ची स्थापना होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोंडीत पकडण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न का? […]
Oh Maahi Song Release: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Movie ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी किंग खानने त्याच्या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज केले आहे. ‘ओह माही’ (Oh Maahi Song ) असे या गाण्याचे नाव असून त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू (Taapsee […]
Musafira Movie Title Song Released: ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा. (Musafira Movie) खरंतर सिनेमाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र जोरदार चर्चा होती. (Marathi Movie) एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे सिनेमाची तगडी स्टारकास्ट. (Musafira Movie Song) यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता […]
Horoscope Today 12 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर […]
Bhaskar Jadhav on Ajit Pawar : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप नेत्यांना थेट विधानसभेत आव्हान दिले. आता अजितदादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे. आता ठराव मांडतो, मला तुमचा […]
Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. केरळमध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना सीपीआय(एम)ची विद्यार्थी शाखा […]
JK Reservation Bill : लोकसभेनंतर जम्मू-काश्मीर आरक्षण (JK Reservation Bill) आणि पुनर्रचना विधेयक (JK Restructuring Bill) राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच काही बदलणार आहे. या विधेयकांवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांनी सर्व तपशीलवार माहिती दिली तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, […]
IND vs SA : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कदाचित दिसणार नाही. तो अद्याप दक्षिण आफ्रिकेत पोहोचू शकलेला नाही. या टी-20 मालिकेतूनच त्याला वगळले जाऊ शकते, असे मानले जात आहे. दीपक चहरच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे पहिल्या […]
Under-19 World Cup : पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 जानेवारीपासून आपल्या वर्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. ICC ने सोमवारी संध्याकाळी अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर […]
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना द डर्टी पिक्चरचा किस्सा सांगितला. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने डान्सबार (Dancebar Act) विरोधात कायदा केला. आजही कुठं डान्सबार सुरु असल्याच्या बातम्या आल्या तर आपण कारवाई करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानपरिषदेत सांगत होते. त्यावेळी बाजूचे सदस्य म्हणाले की आमदार […]