- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही दीपक चहर! हे आहे कारण
IND vs SA : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कदाचित दिसणार नाही. तो अद्याप दक्षिण आफ्रिकेत पोहोचू शकलेला नाही. या टी-20 मालिकेतूनच त्याला वगळले जाऊ शकते, असे मानले जात आहे. दीपक चहरच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याची प्रकृती खालावली आहे. याच कारणामुळे पहिल्या […]
-
ICC ने जाहीर केलं टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक, टीम इंडियाचा 20 जानेवारीला पहिला सामना
Under-19 World Cup : पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 जानेवारीपासून आपल्या वर्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. ICC ने सोमवारी संध्याकाळी अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर […]
-
फडणवीसांनी सांगितला ‘द डर्टी पिक्चर’चा किस्सा, एका दमात तीन ‘शो’ पाहिले
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना द डर्टी पिक्चरचा किस्सा सांगितला. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने डान्सबार (Dancebar Act) विरोधात कायदा केला. आजही कुठं डान्सबार सुरु असल्याच्या बातम्या आल्या तर आपण कारवाई करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानपरिषदेत सांगत होते. त्यावेळी बाजूचे सदस्य म्हणाले की आमदार […]
-
‘ठोकर लगती है तो दर्द होता है तभी मनुष्य सीख पाता है’, ‘पंचायत 3’चा फर्स्ट लूक रिलीज
Panchayat Season 3 First Look Release Out: पंचायत या वेब सीरिजच्या (Panchayat web series) प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. (Panchayat Season 3) पंचायतीच्या दोन्ही सीझनमध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) यांनी सेक्रेटरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. शोमधील सर्वच भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सीझनची चाहते […]
-
‘उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकीची, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही’
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]
-
कॅरमेल रॅप शर्टपासून लाइम ग्रीन जॅकेटपर्यंत साकिब सलीमचे स्टायलिश आउटफिट्स… पाहा फोटो…
-
तुम्हाला कोण विचारतो तिकडं? जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराला गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी अधिवेशानात (Winter Session 2023) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला तिकडं प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तिथं मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला कोण विचरतो? असा टोला जयंत पाटील […]
-
अदिती राव हैदरी हिने ज्युबिली अन् ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान
Aditi Rao Hydari: डिव्हाइड बाय ब्लड अँड ज्युबिली या वेब सिरीजमधील (web series) उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित 23व्या ITA अवॉर्ड्समध्ये (ITA Awards) लोकप्रिय अभिनेत्री अदिती राव हैदरीला (Aditi Rao Hydari) पुरस्कार देण्यात आला आहे. तिच्या आकर्षक आणि अनोख्या अभिनयासाठी हा खास पुरस्कार तिने जिंकला असून एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध करून […]
-
बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस
Pan Masala Ad Case: गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar), किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगण (Ajay Devgan) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना, केंद्र सरकारने अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला कळवले की त्यांनी अखिलाडी, सिंघम अन् किंग यांच्यावर गुटखा कंपन्यांसाठी […]
-
किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार रोमँटिक अंदाजात
Dunki Song Teaser Release: सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता किंग खान तिसऱ्या चित्रपटाने वर्षाचा शेवट करणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Drop 2) दरम्यान, कलाकार सतत त्यांच्या चित्रपटांशी संबंधित टीझर आणि गाणी शेअर करत आहेत. […]










