- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘EVM च्या जनदेशाचा स्वीकार करतोय पण…’; 4 राज्यांच्या निकालावर राऊतांच भाजपला चॅलेंज
Sanjay Raut on Assembly Election Results 2023: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचा आघाडीवर होते. (Assembly Election Results) तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला चॅलेंज दिले. चार राज्यातील निकाल […]
-
Ajay Devgn Injured: ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
Ajay Devgn Injured : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) म्हणजेच चाहत्यांचा लाडका सिंघम (Ajay Devgn Injured) त्याच्या आगामी सिनेमा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) जोरदार चर्चेत आहे. या सिनेमातील कलाकारांचे पोस्टर आऊट झाल्यापासून ‘सिंघम’चे चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आता या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अजय देवगण गंभीर जखमी झाला आहे. View […]
-
‘डान्स प्लस’चे सातवे पर्व लवकरच; रेमो डिसूझासोबत रुपाली गांगुली दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत
Dance Plus New Season: देशातील सर्वात लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘Dance Plus’द्वारे (Dance Plus ) पुनरागमन करणार आहे. हा शो देशातच नाही तर जगभरात खूप प्रसिद्ध आहे. (Dance Plus New Season 7) कोरिओग्राफर-दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D’Souza) पुन्हा एकदा हा शो घेऊन येणार आहेत. स्टार प्लसवर या वहिनी वर प्रसारित होणारा ‘डान्स प्लस’ हा नृत्यावर […]
-
Animal Day 3: ‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी
Animal Box Collection Day 3: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ (Animal Movie) सिनेमाचा सर्वत्र जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. (Box Collection ) त्यानंतर आता रविवारी सिनेमाने किती गल्ला […]
-
Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर रिलीज
Pillu Bachelor Trailer Released: मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये नवनवीन विषयांवर अनेक सिनेमा रिलीज होताना दिसत आहेत. आता दमदार स्टारकास्ट असलेला एक मजेशीर मराठी सिनेमा “पिल्लू बॅचलर” (Pillu Bachelor) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच (Pillu Bachelor Trailer) रिलीज झाला असून सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चेत आहे. हा मजेशीर ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता […]
-
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कुंभ राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 04 December 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
IND vs AUS : रोमांचक सामन्यात 6 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय, टीम इंडियाची भेदक गोलंदाजी
IND vs AUS : भारताने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळून कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर सामना 19 षटकांपर्यंत कांगारूंच्या हातात राहिला, मात्र अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारताच्या 161 […]
-
MP Election 2023 : शिवराज सरकारचा गड आला पण सिंह गेला, वादग्रस्त गृहमंत्र्यांना मतदारांचा झटका
MP Election 2023 : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी देशभरात ओळखले जाणारे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांना विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाने (BJP) या निवडणुकीत ऐतिहासिक आणि देदीप्यमान कामगिरी केली. मात्र नरोत्तम मिश्रा यांना दतिया विधानसभा मतदारसंघातील जनतेने नाकारले. नरोत्तम मिश्रा यांचा काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र भारती यांनी 7156 […]
-
लग्न न करण्याची शपथ घेतली; पण पहिल्याच भेटीत शिवराज सिंह प्रेमात पडले
MP Election 2023 : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात. 2023 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) त्यांनी हे पुन्हा सिद्ध केले. शिवराज सिंह चौहान हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. ते पाचव्यांदा मुख्यमंत्री झाल्यास इतिहास घडवतील. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ही सर्वोत्तम […]
-
नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार
Vishwambhar Chaudhary : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ‘निर्भय बनो’च्या (Nirbhay Bano) कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजप, रा.स्व. संघ आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नका’, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विश्वंभर चौधरी यांनी सोशल […]










