- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
भाजपने नाही तर ‘या’ दोन पक्षांनी घालवले सरकार, आकडेवारी पाहून गेहलोतांना झोप लागणार नाही
Rajasthan Election Congress Result : राजस्थान विधानसभा निवडणुकीतील (Rajasthan Election) काँग्रेसच्या पराभवावर पक्षामध्ये मंथन सुरु आहे. यावेळी सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढायची होती, मात्र त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना या ऐतिहासिक संधीपासून लांब ठेवले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या या पराभवार राजकीय विश्लेषकांकडून अनेक […]
-
उजनीत बेकायदेशीर मासेमारी; मांगूर मत्स्यपालनावर होणार कठोर कारवाई
Ujani Dam Fishing : उजनी जलाशयात (Ujani Dam Fishing) लहान मासळी मासेमारी करणारे मत्सव्यवसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन (Mangur Fish) करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड व इंदापूर, सोलापूरमधील माढा व करमाळा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व […]
-
आजच्या काळात आमदाराकी, खासदारकी मागितली जाते पण मावळे निस्वार्थ लढले
Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र […]
-
Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!
Fighter First Look Release OUT: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ची (Fighter Movie) जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता ‘फाइटर’ चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक (Fighter First Look) समोर आला आहे. हे पाहून चाहते चांगलेच आकर्षित झाले आहेत. […]
-
रस्त्यावरचे नॉनव्हेज स्टॉल ताबडतोब बंद करा, नवनिर्वाचित भाजप आमदार अॅक्शन मोडवर
Rajstan Election 2023 :राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajstan Election 2023) भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राजस्थानात आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून 24 तासही उलटले नाहीत तोच नवनिर्वाचित आमदार अॅक्शन मोड आले आहेत. भाजपच्या एका आमदाराने अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल रस्त्यावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर […]
-
Songya Trailer: ‘एका लढवय्या मुलीची कहाणी’; सोंग्या सिनेमाचा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज
Songya Official Trailer: वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. (Songya Movie ) अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rituja Bagwe) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanavare) ही जोडी ‘सोंग्या’ (Songya Marathi Movie) चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. नुकतचं या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची […]
-
…तरीही 2024 पर्यंत शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
Prakash Ambedkar : पाच राज्यातील निकालानंतर 2024 मध्ये लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होतील, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की पाच राज्यातील निकालामुळे मुख्यमंत्री बदलाणार नाहीत. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असा टोला आंबेडकरांनी ठाकरेंना लागवला. पाच राज्यात झालेल्या […]
-
TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांनी पहिली पसंती दिली आहे. या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. मात्र गेल्या काही काळापासून या शोबाबत बरेच वाद निर्माण झाले आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी शो सोडला असून निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले आहेत. शोची लीड अॅक्ट्रेस दिशा […]
-
‘हृदयविकाराचा झटका नाही तर…’, CID फेम अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत दयाचं मोठं विधान, म्हणाला…
Dinesh Phadnis: छोट्या पडद्यावरील सीआयडी (CID) या प्रसिद्ध शोमध्ये फ्रेड्रिक्सची भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवलेले अभिनेते दिनेश फडनिस (Dinesh Phadnis) यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर (Social media) जोरदार रंगत होती. मात्र आता सीआयडीमधील दया ही भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) यांनी दिनेश […]
-
Housefull 5: खिलाडी कुमार पुन्हा धमाल करणार…; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हाऊसफुल 5’
Housefull 5 Release Date : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे देखील चर्चेत असतो. सध्या ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मिशन रानीगंज’ या सिनेमाच्या यशानंतर खिलाडी आता ‘हाऊसफुल 5’ या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन […]










