- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Short and Sweet Movie: `शॉर्ट अँण्ड स्वीट’ला प्रेक्षकांची मोठी पसंती
Short and Sweet Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` (Short and Sweet) चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Marathi Movie) खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Short and Sweet Movie) हा चित्रपट भावनिक तसेच गोड कथा असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. […]
-
Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या ‘गालिब’ नाटकात ‘या’ दमदार कलाकारांची मुख्य भूमिका
Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरचं (Chinmay Mandlekar) एक नवं कोरं मराठी नाटक देखील चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. (Theatre) चिन्मयचं गालिब हे नाटक चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. (Social media) या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं यांनी केलं आहे. या नाटकात नेमकं काय काम करणार आहे? तसेच नाटकाचा प्रयोगाची तारीख काय असणार आहे? […]
-
Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा-2’मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!
Jhimma 2 First Song Release: जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित (Directed by Hemant Dhome) ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या बहुचर्चित मराठी सिनेमाचा (Marathi Movie) ‘मराठी पोरी’ गाणं (Marathi Pori Song) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा ‘मराठी पोरी’ गाणं अनोखा असून पुन्हा एकदा यामधील […]
-
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मुंबईकरांना दिली खास ट्रीट
Rockstar DSP Created Musical Fireworks: राष्ट्रीय पुरस्कार विजेता रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP) बॉलीवूड (Bollywood) म्युझिक प्रोजेक्ट (BMP) मध्ये तुफान स्टेज गाजवला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पार पडलेल्या या खास कार्यक्रमात त्याने त्याच्या संगीताने चाहत्यांना मोहित करून सोडलं आहे. अविस्मरणीय संगीत, ग्रूवी बीट्स आणि मनमोहक परफॉर्मन्सची ही रात्र खास झाली. यामुळे संगीत चाहते आणि रॉकस्टार डीएसपी चाहत्यांनी […]
-
श्रीलंकन संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी; संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय
Sri Lanka Cricket Board Sacked: विश्वचषकात टीम इंडियाने (India Team) ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला आहे. श्रीलंका (Sri Lanka Team) संघाची खराब कामगिरी कोणापासून लपलेली नाही. (ICC World Cup 2023) संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम आता दिसू लागला आहे. याला उत्तर देताना श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने मोठा झटका दिला आहे. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ […]
-
Milan Luthria: सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मिलन लुथरिया सह-दिग्दर्शनाच्या खुर्चीवर
Milan Luthria In the Co Directors Chair: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सिनेमा निर्माते मिलन लुथरिया (Milan Luthria) यांनी अलीकडील ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) या वेब सीरिजमधील (Web series) दुसर्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा एक अनुभव शेअर केला आहे. लुथरिया यांनी दिग्दर्शकासोबत […]
-
Sunny Leone: सनी लिओनी च्या ‘केनेडी’च मुंबईत खास स्क्रिनिंग
Sunny Leone On Mami Film Festival Mumbai: Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Mami Film Festival Mumbai) सनी लिओनीचा (Sunny Leone) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केनेडी’च कौतुक झाल्यानंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित (Directed Anurag Kashyap) आणि सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. (Mumbai Film Festival) खास आग्रह केल्यामुळे आता […]
-
Horoscope Today : आज ‘कुंभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! पाकीट जरा जपून वापरा…
Horoscope Today 6 November 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Horoscope Today : आज ‘या’ दोन राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 5 November 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Rishabh Shetty: ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने पायरसीविरोधात उठवला आवाज; म्हणाले, दरवर्षीचे नुकसान…’
Rishabh Shetty On Piracy: गेल्या वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट ‘कंतारा’ने (KANTARA) जगभरात मोठा धमाका केला आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याच्या कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. अभिनयासोबतच ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) याचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऋषभ शेट्टी एका रात्रीत […]








