- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On CM Eknath Shinde: या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादवच्या (Elvish yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Noida Police) त्यानं नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर […]
-
तब्बल 26 वर्षांनी भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; ‘इंडियन 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Kamal Haasan Indian 2 Intro Release: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ (Indian 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची उत्सुकता लक्षात घेता सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘इंडियन 2’ या (Indian 2 Movie) सिनेमाचा इंट्रो व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. कमल […]
-
Happy Birthday Tabu: ‘दृश्यम’ ते ‘माचीस’…असा आहे अभिनेत्री तब्बूचा अभिनय क्षेत्रातील प्रवास!
Happy Birthday Tabu: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तब्बू (Tabu) हिचा आज (4 नोव्हेंबर) 52वा वाढदिवस आहे. (Bholaa Fame Tabu Top Movies On OTT) आज देखील अभिनेत्री तब्बू आपल्या सौंदर्याने चाहत्यांचा मन मोहून टाकते. तर, आपल्या अनोख्या अभिनयाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तब्बूच्या आयुष्यातील अनेक किस्से कायम चर्चेत असतात. आजकाल तब्बू तिच्या ‘भोला’ (Bholaa Movie) चित्रपटासाठी जोरदार […]
-
Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मिथुन राशीचा दिवस
Horoscope Today 4 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Maratha Reservation: शरद पवार ते एकनाथ शिंदे; 44 वर्षांत मराठा आरक्षणाचे काय झाले ?
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]
-
2 वेळा मुख्यमंत्री… पाच वेळा खासदार, वसुंधराराजेंची राजस्थानवर ‘जादू’
Vasundhara Raje : राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Election 2023) जाहीर झाल्यापासून दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत चेहरे म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि सचिन पायलट (Sachin Pilot). एकवेळ या […]
-
Ankita Raut: मराठी अभिनेत्री अंकिता राऊत म्युझिक अल्बमसाठी करणार ‘जीवाचं रानं’
Ankita Raut New Music Album: वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून आणि इन्स्टा, यूट्यूबवरील रीलच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता राऊत (Ankita Raut) हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकणारी अंकिता राऊत (Marathi Actress) आता ‘जीवाचं रानं’ (Jeeva Cha Raan) करायला सज्ज झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच अंकिता कोणासाठी आणि कशासाठी ‘जीवाचं रानं’ करणार आहे? […]
-
उलटफेर करणाऱ्या नेदरलँडची फलंदाजी ढासाळली; अफगाणिस्तानसमोर 180 धावांचे आव्हान
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकामध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानसमोर (AFG vs NED) शरणागती पत्कारली. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 46.3 षटकात 179 धावांत ऑलआउट केले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लखनऊच्या खेळपट्टीवर त्यांच्यासाठी अजिबात अनुकूल नव्हता. नेदरलँडकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 […]
-
Naal 2 Trailer: चैतूचा नाळ भाग 2’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
Naal 2 Trailer Released: 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ (Naal) या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. (Marathi Movie) राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ […]
-
शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
Sunil Tatkare on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना लिहिले आहे. त्यांच्या पत्राला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. आम्ही देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती तटकरेंनी […]










